औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ दीपनगर भरती २०१९

MahaGenco Recruitment 2019


औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ येथे डॉक्टर पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – डॉक्टर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम. बी. बी. एस. असावा.
  • वयोमर्यादा – २४ ते ५५ वर्षापर्यंत
  • वेतनश्रेणी – रु. २०००/- प्रती दिवस
  • मुलाखतीचा पत्ता – मुख्य अभियंता (संवसु) यांचे कार्यालय, शक्तीगड, भु. औ. वि. केंद्र दीपनगर
  • मुलाखतीची तारीख – २२ ऑगस्ट २०१९ (दुपारी ३.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा