महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र चंद्रपूर अंतर्गत ‘248’ रिक्त पदांची भरती जाहीर; ऑनलाईन नोंदणी सुरु! । MahaGenco Chandrapur Bharti 2022
MahaGenco Chandrapur Bharti 2022
MahaGenco Chandrapur Bharti 2022
MahaGenco Chandrapur Bharti 2022: MahaGenco Chandrapur (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) has published new recruitment notification for interested and eligible candidates to fill the 248 vacant posts of “Trade Apprentice, Graduate/ Diploma Apprentice”. Eligible candidates can apply before the 26th of November 2022. Further details are as follows:-
महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र चंद्रपूर (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत “आय.टी.आय, पदवी/ पदवीधारक (Degree/ Diploma) शिकाऊ उमेदवार” पदांच्या 248 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – आय.टी.आय, पदवी/ पदवीधारक (Degree/ Diploma) शिकाऊ उमेदवार
- पदसंख्या – 248 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in
MahaGenco Chandrapur Vacancy 2022
पदाचे नाव | पद संख्या |
ट्रेड अप्रेंटिस | 222 posts |
पदवी/ पदवीधारक अप्रेंटिस | 26 posts |
How To Apply For MahaGenco Chandrapur Recruitment 2022
- अर्ज फक्त ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
- आ.टी.आय / पदवी/पदवीधारक (Degree / Diploma) शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणार्थी उमेदवाराने www.apprenticeshipindia.org www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. २६/११/२०२२ पर्यंत Online नोंदणी करून चंद्रपुर महा औ. वि. केंद्र चंद्रपुरचा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे
- तसेच शिकाऊ उमेदवार म्हणून निवड करण्याकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे www.apprenticeshipindia.org/www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे | व शिकाऊ उमेदवारांची निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशाने खालील सूचना प्रसारित करीत आहोत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2022 आहे.
- विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Mahanirmiti Chandrapur Recruitment 2022
- आय. टी. आय / पदवी / पदवीधारक (Degree/ Diploma) मधील प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्ते नुसार निवड करण्यात येईल.
- नमूद पद संख्या कमी जास्त करण्याचे व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारांस कळविल्या जाणार नाही.
- भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर मार्गाने दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल.
- वरील कालावधीत ऑनलाइन (Online) अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचारकेला जाणार नाही.
- शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करिता १७:१ प्रमाणा नुसार पदे राखीव व महिलांकरिता शासन निर्णयानुसार पदे राखीव राहतील.
Mahanirmiti Chandrapur Vacancy details 2022
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Mahanirmiti Chandrapur Bharti 2022 | www.mahagenco.in Recruitment 2022 |
|
???? PDF जाहिरात |
https://cutt.ly/oMfeefN |
✅ नोंदणी करा |
https://cutt.ly/bMfeamk |
✅ नोंदणी करा |
https://cutt.ly/fMfeffz |
Table of Contents
Age kitni honi chahiye
Is there any online interview facilities available as of now traveling is shut so it’s next to impossible for walk in interview!
Thank you.
Afsha Ahmed
Online form kaise bharna hai.