Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महानिर्मितीची पदभरती प्रक्रिया वादात, पदे रिक्त राहण्याचा धोका!! | MahaGenco Recruitment 2024

MahaGenco Offline Application 2024

MahaGenco Bharti 2024

सहाय्यक अभियंता पदभरती प्रक्रियेत अद्याप आवश्यक उमेदवारांची निवड झाली नसतानाच प्रतीक्षा यादीत कमी नावे आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये संताप असून बरीच पदे रिक्त राहण्याचा धोका आहे. यादीत काही उमेदवारांची नावे चुकीच्या वर्गात दर्शवल्याची माहिती आहे. महानिर्मितीमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये कनिष्ठ अभियंत्यांची ३२२ आणि सहाय्यक अभियंत्यांची ३३९ अशा एकूण ६६१ पदांसाठी जाहिरात निघाली. २६, २७ आणि २८ एप्रिल २०२३ ला परीक्षा झाली. निकाल १८  ऑगस्ट २०२३ रोजी लागला. त्यानंतर ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान कागदपत्र पडताळणी होऊन जानेवारी २०२४ पासून २४३ कनिष्ठ अभियंता आणि २५१ सहाय्यक अभियंत्यांना नियुक्तीपत्र दिले गेले. महानिर्मितीने निवड यादीसोबतच प्रतीक्षा यादीही लावली होती.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

परंतु,  निवड यादीतील काही उमेदवार विविध कारणांनी रूजू झाले नाहीत. त्यामुळे महानिर्मितीने गेल्या आठवड्यात केवळ ४२ जणांची प्रतीक्षा यादी लावली. त्यातही एका उमेदवाराने एनटी-सी खुल्या संवर्गात अर्ज केला असताना त्याची निवड माजी सैनिक गटातून झाल्याचे दर्शवले गेले. या उमेदवाराने महानिर्मिती अधिकाऱ्याच्या निदर्शास ही बाब आणल्यावर त्याची नियुक्ती वगळली. परंतु त्याला प्रतीक्षा यादीत घेतले नाही. दुसरीकडे क्रमवारीत एका मुलीच्या खालच्या क्रमांकावरील व्यक्तीची प्रतीक्षा यादीतून निवड झाली. तिने ही बाका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यावर महानिर्मितीच्या अधिकाऱ्याने चूक कबूल करून पुढच्या यादीत नाव राहणार असल्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले.

 


MahaGenco Bharti 2024: Maharashtra State Power Generation Company Limited has published a recruitment notice for the posts of “Officer & Assistant Officer”. There are total of 15 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates apply offline before the last date. The last date for submission of application is 15th of July 2024. The official website of MahaGenco is www.mahagenco.in. For more details about MahaGenco Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत “अधिकारी, सहाय्यक अधिकारी” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

 

 • पदाचे नावअधिकारी, सहाय्यक अधिकारी
 • पदसंख्या15 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – 62 वर्षे
 • अर्ज शुल्क – Rs. 944/- (Rs. 800 application fee + Rs. 144 GST)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  Dy. महाव्यवस्थापक (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जुलै 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://mahagenco.in/

Maharashtra State Power Generation Company Limited Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अधिकारी 02
सहाय्यक अधिकारी 13

Educational Qualification For MahaGenco Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अधिकारी Bachelor’s Degree
सहाय्यक अधिकारी Engineering Degree

Salary Details For MahaGenco Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
अधिकारी Rs.60000/-
सहाय्यक अधिकारी Rs.50000/-

How To Apply For MahaGenco Application 2024

 • या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.
 • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahagenco.in Notification 2024

📑PDF जाहिरात https://shorturl.at/orx19
✅ अधिकृत वेबसाईट https://mahagenco.in/

The recruitment notification has been declared from the Maharashtra State Power Generation Company Limited for interested and eligible candidates. Online applications are invited for the Sub Inspector, Head Constable, Assistant Sub Inspector posts. There are 15 Vacancies available to fill. Applicants need to apply offline mode for MahaGenco Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given ITBP of India Bharti Registration Link. For more details about MahaGenco Bharti 2024, Educational Qualification For MahaGenco  Bharti 2024, MahaGenco Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.

MahaGenco Recruitment 2024  Details

👉Name of Department Maharashtra State Power Generation Company Limited
👉 Recruitment Details MahaGenco Recruitment 2024
👉 Name of Posts Officer & Assistant Officer
📍Job Location
✍Application Mode Offline
Official WebSite https://mahagenco.in/

Educational Qualification For MahaGenco Officer Bharti 2024

Officer  Bachelor’s Degree
Assistant Officer  Engineering Degree

Age Criteria MahaGenco Offline Recruitment 2024

Age Limit 18 – 26 years

Salary Details For MahaGenco Officer Recruitment 2024

Officer  Rs. 35,400 – 1,12,400/-
Assistant Officer Rs. 29,200 – 92,300/-

Application Fee For MahaGenco Officer Vacancy 2024

Fees

MahaGenco Vacancy Details

Officer  02
Assistant Officer 13

All Important Dates For MahaGenco  Application 2024

⏰Last Date  15th of July 2024

mahagenco.in Bharti 2024 Important Links

📑Full Advertisement  Read PDF
✅ Official Website  Official Website

 


MahaGenco Bharti 2024

MahaGenco Bharti 2024: Maharashtra State Power Generation Company Limited has published a recruitment notice for the posts of “DGM (Finance/Accounts), Dy. Manager (Fin/Accounts), Manager (Projects), Manager (HR), Dy. Manager (Projects) & LDC or UDC Deputation/ Additional Charge basis”. There are total of 06 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates apply offline before the last date. The last date for submission of application is 28th of June 2024. The official website of MahaGenco is www.mahagenco.in. For more details about MahaGenco Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत “DGM (वित्त/लेखा), उप. व्यवस्थापक (फिन/खाते), व्यवस्थापक (प्रकल्प), व्यवस्थापक (एचआर), उप. व्यवस्थापक (प्रकल्प) आणि LDC किंवा UDC” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावDGM (वित्त/लेखा), उप. व्यवस्थापक (फिन/खाते), व्यवस्थापक (प्रकल्प), व्यवस्थापक (एचआर), उप. व्यवस्थापक (प्रकल्प) आणि LDC किंवा UDC
 • पदसंख्या06 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – 57 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई, Dy. महाव्यवस्थापक (HR-RC/DC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई -400 019
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख28 जून 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://mahagenco.in/

Maharashtra State Power Generation Company Limited Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
DGM (वित्त/लेखा) 01
उप. व्यवस्थापक (फिन/खाते) 01
व्यवस्थापक (प्रकल्प) 01
व्यवस्थापक (एचआर) 01
उप. व्यवस्थापक (प्रकल्प) 01
LDC किंवा UDC 01

How To Apply For MahaGenco Application 2024

 • या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
 • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahagenco.in Notification 2024

📑PDF जाहिरात https://shorturl.at/orx19
✅ अधिकृत वेबसाईट https://mahagenco.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. MahaBharti says

  800 vacancies Out

 2. MahaBharti says

  Question marks on the process in the recruitment of Mahagenco

 3. MahaBharti says

  Engineering job

 4. Yash Sanjay sengar says

  No

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड