JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या नागपूर अंतर्गत 32 रिक्त पदांकरिता भरती; अर्ज करा !! | MahaCot Bharti 2025

MahaCot Bharti 2025

MahaCot Bharti 2025: Maharashtra State Cooperative Cotton Producers Marketing Federation Limited, Nagpur is inviting applications from Central and State Government Service and Retired Officers/Employees for the vacant posts of “Specialist Law/Judicial, Information Technology Specialists, Finance Officer, Administrative Officers, Graders”. There is a total of 32 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address or apply through e-mail before the last date. The last date for application is 16th of July 2025. For more details about MahaCot Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या नागपूर अंतर्गत “कायदा / विधी विशेषज्ञ, माहिती तंत्रज्ञान तज्ञ, वित्त अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, ग्रेडर्स” पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2025 आहे.

MahaCot Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कायदा / विधी विशेषज्ञ, माहिती तंत्रज्ञान तज्ञ, वित्त अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, ग्रेडर्स
  • पदसंख्या – 32 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अर्ज महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्यादित, प्रधान कार्यालय, नागपूर, कॉटन कॉम्प्लेक्स बिल्डींग ४था मजला, अजनी चौक, वर्धा रोड, नागपूर-४४००१५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2025 
  • अधिकृत वेबसाईट – https://mahacot.org.in/

MahaCot Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
कायदा / विधी विशेषज्ञ03
माहिती तंत्रज्ञान तज्ञ02
वित्त अधिकारी01
प्रशासकीय अधिकारी04
ग्रेडर्स22

How To Apply For MahaCot Recruitment 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2025 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahacot.org.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/Xiqxy
✅ अधिकृत वेबसाईट
https://mahacot.org.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड