MahaBharti Talathi Bharti Contest Result 2023
महाभरती एक्साम तलाठी भरती कॉन्टेस्ट निकाल २०२३
२७ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित केलेल्या कॉन्टेस्ट चा निकाल आम्ही महाभरती एक्साम वर जाहीर करत आहोत. सर्व प्रथम सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! या कॉन्टेस्ट मुळे आपले मनोबल नक्कीच वाढले असेल आणि सुरु झालेल्या तलाठी भरती परीक्षेत आपल्याला याचा नक्कीच उपयोग होईलच ! तसेच आम्ही लवकरच नवीन कॉन्टेस्टचे आयोजन करणार आहोत तेव्हा लागा तयारीला आणि जिंका रोख बक्षिसे !
महत्वाचे म्हणजे टॉप ७ सर्व उमेदवारांना २०० पैकी २०० मार्क मिळाले आहेत, आणि हा निकाल पेपर सोडवायला लागलेल्या कमीत कमी वेळा नुसार जाहीर करण्यात आला आहे, म्हणजे मित्रांनो तलाठी भरतीला स्पर्धा चुरशीची आहे!!
विजेत्या उमेदवारांनसाठी महत्वाची सूचना : खालील PDF मध्ये नाव असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले महाभरती एक्साम वरील प्रोफाइल मध्ये पूर्ण नाव, पत्ता, आणि गुगल पे फोन नंबर अपडेट करावा. काही अडचण असल्यास [email protected] या मेल वर सपंर्क करावा. धन्यवाद !
????कॉन्टेस्ट निकाल पहा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















