महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे!

महाभरती प्रतियोगिता पेपर्स

MahaBharti Quiz Paper – लवकरच होणाऱ्या विविध पोलीस भरती, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, म्हाडा विभाग, भूमी अभिलेख, MPSC मेगा भरती 2021-22 ला अनुसरून आम्ही खास प्रतियोगिता पेपर्स सुरु करत आहोत. त्यामुळे आता आपला विविध भरती लेखी परीक्षेचा सराव होईन आणि सोबत बक्षिसे सुद्धा जिंकता येतील. तेव्हा लगेच महाभरतीची ला रोज  भेट देत रहा आणि लागा अभ्यासाला…!

कॉन्टेस्ट पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन सूचना : मिंत्रानो, आपल्या पैकी अनेक उमेदवारांनी सुचवल्यानुसार आता आपल्याला टॉपर उमेदवारांना पेपर सोडवायला लागलेला वेळ सुद्धा दिसेल. तसेच उमेदवारांचे नाव रिपीट होणार नाही. या साठी आम्ही https://mahabharti.in/exam हे नवीन सेक्शन सुरु केले आहे, या वर आपल्याल प्रथम खाली सांगितल्याप्रमाणे एकदा रजिस्टर करावे लागेल. तसेच या नवीन पोर्टल नियमित पोलीस भरतीसाठी नवीन पेपर्स प्रकाशित होत असतात. तेव्हा https://mahabharti.in/exam ला रोजच भेट द्या. 

MahaBharti Quiz Paper : या नवीन सीरिजच्या नॉलेज टेस्ट पहिल्या प्रतियोगिता पेपर्सची लिंक रविवारी 19 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता www.MahaBharti.in वर उपलब्ध होईल.

तेव्हा आपण  सकाळी 10.00 ते 6.00 वाजेपर्यंत पेपर्स दिला तर आपण सुद्धा बक्षिसाचे मानकरी होऊ शकता !

 

टॉप 3 उमेदवारांना बक्षीस !!

 1. प्रथम बक्षीस : 700/-
 2. द्वितीय बक्षीस : 500/-
 3. तृतीय बक्षीस : 300/-

महत्वाचे : पुढील प्रतियोगितेसाठी रजिस्टर करण्यासाठी https://mahabharti.in/exam वर जाऊन रजिस्टर करून ठेवा !

आजच्या कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा 

आपण कसं सहभागी होऊ शकता ?

 1. पेपर्सची लिंक रविवारी 19 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता महाभरती अँप वर आणि www.MahaBharti.in वर उपलब्ध होईल.
 2. प्रथम https://mahabharti.in/exam लिंक वरून रजिस्टर करून ठेवा.
 3. रजिस्टर केल्यावर आपले प्रोफाइल एडिट करून आपला पूर्ण पत्ता पिन कोड सोबत टाकावा,  म्हणजे आम्ही रोख व्यतिरिक्त अन्य बक्षीस असल्यास बक्षीस त्या पत्यावर सरळ पाठवू शकू.  
 4. महत्वाचे नोट : मागील टेस्ट मध्ये ग्रामीण भागात आम्हाला कुरियर संदर्भात बऱ्याच तक्रारी त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना आम्ही बक्षीसच्या अवमूल्याचे गुगल पे करू ! धन्यवाद !!

स्टेप १ : लिंक वर क्लिक करून सर्वप्रथम आपल्याला खाली दाखवलेल्या पेजनुसार रजिस्टर करणे आवश्यक आहे. 

MahaBharti Quiz Paper


स्टेप २ :  नंतर होम या लिंक वर क्लिक करावे.

MahaBharti Quiz Paper

 स्टेप ३ : जनरल नॉलेज वर क्लिक करा 

MahaBharti Quiz Paper

स्टेप ४ : अटेम्प्ट कॉन्टेस्ट वर क्लिक करा 

झाल,  पुढील सूचना वाचून पेपर सुरु करा 

एडिट प्रोफाइल करून, आपला पत्ता टाकायला विसरू नका !!

रोज नवीन पोलीस भरती सराव पेपर्स

महत्वाचे :

 • आपल्याला माहिती असेल, महाभरती वर रोज आम्ही विविध भरतीचे नवीन अपेक्षित पेपर्स प्रकाशीत करत असतोच, त्याचबरोबर आता प्रत्येक रविवारी आम्ही “महाभरती प्रतियोगिता पेपर” प्रकाशित करू.
 • या महाभरती टेस्ट सिरीज पेपर ला आम्ही दर वेळेस विविध बक्षिसे ठेवू.
 • ज्या टॉप ३ विजेत्या उमेदवारांची नावे टॉपर लिस्ट मध्ये येतील त्यांना आम्ही बक्षिसे देऊ.
 • या रविवारी म्हणजे 19 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता महाभरती प्रतियोगिता पेपर प्रकाशित होईल.
 • सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रतियोगिता खुली राहील. (त्यानंतर सुद्धा पेपर्स सरावसाठी उपलब्ध राहील परंतु बक्षिसे मिळणार नाही.)
 • रविवारी सायंकाळी  ठीक 6.00 वाजता ज्या उमेदवारांची नावे लिस्ट मध्ये असतील त्यांना आम्ही बक्षिसे देऊ.
 • या रविवारी वेळेस सर्व 03 उमेदवारांना आम्ही बक्षीस देऊ.
 • सायंकाळी 6.15 वाजता आम्ही लिस्ट प्रकाशित करू, त्यातील उमेदवारांनी आपले नाव, पत्ता, फोन नंबर आम्हाला दिलेल्या नंबर वर SMS अथवा व्हाट्सअँप वर पाठवावे किंवा [email protected] या ईमेल वर पाठवावे.
 • रोख बक्षीस असल्यास गुगल पे द्वारे बक्षीस मिळेल. 
 • आपले बक्षीस वस्तू असल्यास, कुरीयर द्वारे पाठवल्यावर आम्ही कुरियर क्रमांक आपल्याला पाठवू.
 • तसेच कुरियर सर्व्हिस सोबत आपला नंबर शेयर केला जाईल, म्हणजे पत्या संदर्भात काही अडचण असल्या ते सरळ आपल्यासोबत संपर्क करतील.
 • या प्रतियोगितेचे सर्व हक्क महाभरती कडे राखीव आहेत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

71 Comments
 1. Durgesh dandge says

  Sir Aaj exam nahi ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड