निकाल जाहीर -महाभरती पोलीस टेस्ट प्रतियोगिता पेपर 3
महाभरती पोलीस टेस्ट प्रतियोगिता पेपर 3 – मित्रांनो आजच्या महाभरती प्रतियोगितेत सहभागी होण्यासाठी आपल्याला फक्त खालील टेस्ट द्यायची आहे. हि टेस्ट आज, म्हणजेच 21 मार्च 2021 रोजी ठीक 10.00 वाजता खुली झाली आहे. तसेच आज सायंकाळी 6 पर्यंत प्रतियोगिता सुरु राहील. ठीक 6 वाजता आम्ही मेरिट लिस्ट चा स्क्रिनशॉट घेऊन त्यातील टॉप 10 उमेदवारांचे नाव महाभरतीच्या याच पेज वर प्रकाशित करू. या 10 उमेदवारांनी आम्हाला आपला नाव आणि पत्ता आपल्या प्रोफाइलला एडिट करून एंटर करावे. आम्ही या 10 उमेदवारांना T-Shirt कुरियर द्वारे पाठवू. धन्यवाद!!
महत्वाचे नोट : मागील टेस्ट मध्ये ग्रामीण भागात आम्हाला कुरियर संदर्भात बऱ्याच तक्रारी त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना आम्ही बक्षीसच्या अवमूल्याचे गुगल पे करू ! धन्यवाद !!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
खालील सर्व उमेदवारांनी आपल्या प्रोफाइल ला एडिट करून आपला पूर्ण पत्ता आणि गूगल पे फोन नंबर टाकावा, त्यावर आम्ही आपले बक्षीस (TShirt) कुरियर द्वारे अथवा गूगल पे द्वारे पाठवू. तसेच बक्षीस मिळाल्यावर आपण आपला T-Shirt वरील फोटो आम्हाला [email protected] वर पाठवावा, आम्ही महाभरती वर प्रकाशित करू !!