कॉन्टेस्ट रिजल्ट जाहीर – महाभरती महा कॉन्टेस्ट मध्ये हजारो रुपयांची बक्षिसे !!

MahaBharti Maha Contest 2022

MahaBharti Maha Contest 2022

MahaBharti Maha Contest 2022 – नवीन वर्ष २०२२ च्या औचित्याने आम्ही महाभरती महा कॉन्टेस्ट २०२२ चे आयोजन केले होते. आपल्याला माहितीची आहे, जानेवारी २०२२ पासून अनेक महत्वाच्या परीक्षा आयोजित होत आहेत. यात MPSC, भूमी अभिलेख, म्हाडा आणि अन्य परीक्षांच्या समावेश आहे. या सर्व परीक्षांमध्ये अपेक्षित आणि महत्वाच्या  प्रश्नांचा आम्ही या कॉन्टेस्ट मध्ये समावेश केलं आहे.

: अभिनंदन!! महाभरती कॉन्टेस्ट २०२२ विनर्स जाहिर : 

प्रथम बक्षीस : Redmi 9A Mobile 

अमोल गायकवाड, नाशिक, पंचवटी 


द्वितीय बक्षीस : Noice Smart Watch

शुभम राठोड,तांडा,धारूर.



तृतीय बक्षीस : Travel Bag – मनोहर चव्हाण 

 

महत्वाचे : सर्व उमेदवारांनी आपला पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर प्रोफाइल मध्ये ऍड करावा. त्या पत्यावरच आम्ही कुरियर द्वारे बक्षीस पाठवू. 


सोबतच बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी सुद्धा !!

या कॉन्टेस्ट मध्ये भाग घेण्यासाठी फक्त महाभरती एक्साम अँप डाउनलोड करा आणि मोफत या प्रतियोगितेमध्ये भाग घ्या !

मित्रांनो, रोज महाभरती एक्साम वर रोजच नवीन प्रश्नसंच प्रकाशित होत असतात, त्याचा नियमित सराव करा.

या विविध सराव प्रश्नसंच मधील प्रश्नांवर आधारीत कॉन्टेस्ट पेपर आम्ही ९ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित करू!

म्हणजेच महाभरती एक्साम अँप वर नियमित सराव आणि सोबत बक्षीस सुद्धा !!

 

MahaBharti Maha Contest 2022 : या GK, Reasoning, English, Math  टेस्ट पहिल्या प्रतियोगिता पेपर्सची लिंक

आज, रविवारी 9 जानेवारी 2022 रोजी 11.00 वाजता www.MahaBharti.in/Exam वर उपलब्ध होईल.

हि प्रतियोगिता परीक्षा १०० प्रश्न, ६० मिनिटांची असेल. 

तेव्हा आपण  सकाळी 11.00AM ते 1.00PM वाजेपर्यंत पेपर्स दिला तर आपण सुद्धा बक्षिसाचे मानकरी होऊ शकता !

टॉप 3 उमेदवारांना बक्षीस !!

  1. प्रथम बक्षीस : Redmi 9A Mobile (Worth Rs. 8,500/-)
  2. द्वितीय बक्षीस : Noice Smart Watch (Worth Rs. 3,000/-)
  3. तृतीय बक्षीस : Travel Bag (Worth Rs : 2000/-)

महत्वाचे : पुढील प्रतियोगितेसाठी रजिस्टर करण्यासाठी https://mahabharti.in/exam वर जाऊन रजिस्टर करून ठेवा, आणि महाभरती अँप डाउनलोड करा !

प्रथम बक्षीस : Redmi 9A Mobile Phone

प्रथम बक्षीस Real Me 9A Mobile


द्वितीय बक्षीस – Noise Color Fit Pro 2 Watch 

 


तृतीय बक्षीस – Safari Travel Bag 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

34 Comments
  1. MahaBharti says

    @ 11AM

  2. MahaBharti says

    Sorry ye Exam Sirf Marathi Me hai, Hindi ki jald hi aayegi….

  3. Balaji shastrakar says

    SSC CGL sati prashn ahe ka

  4. Ye qu. Ayege kaha says

    Bhasa ko kaise badle

  5. Nikita pirtwad says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड