आज आयोजित महाभरती दिवाळी स्पेशल जनरल नॉलेज टेस्ट चा निकाल आम्ही जाहीर करत आहोत. सर्व प्रथम खालील विजेत्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन!!
बाकी उमेदवारांनी पुढच्या रविवारी पुन्हा प्रयत्न करावा..!!
Wish You All Happy Diwali From MahaBharti Team…!!
विजेत्यांना महत्वाच्या सूचना : आपण आपल्या महाभरती प्रोफाइल मध्ये पूर्ण पत्ता, पिनकोड आणि लॅन्ड मार्क सहित आणि फोन नंबर ऍड करावा त्याचपत्यावर वर आम्ही आपल्या बक्षिस सरळ कुरियर करू. काही प्रॉब्लेम असल्यास [email protected] येथे मेल करावा. धन्यवाद!
: : विजेत्यांची नाव : :
- योगेश रणसिंग, जळगाव – प्रथम बक्षीस : १० ग्राम सिल्व्हर कॉईन
- निलेश पवार,यावल – द्वितीय बक्षीस :५ ग्राम सिल्व्हर कॉईन
- धीरज जगताप, जळगाव – तृतीय बक्षीस :वायरलेस हेडफोन (pTron Tangent Lite Bluetooth 5.0)
- हर्षल कोळी – चतुर्थ बक्षीस : boAt Bassheads हेडफोन्स
- भूमिका करडे – पाचवे गिफ्ट : Cadbury Celebrations Chocolate Gift Pack
तसेच, आपल्या सर्व मित्रांना पुढील आठवड्यात या टेस्ट मध्ये सहभागी करा !!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















