Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाबीज अकोला भरती २०२०

MahaBeej Akola Recruitment 2020

MahaBeej Akola Recruitment 2020 : महाराष्ट्र राज्य बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड, अकोला अंतर्गत महाबीज बायोटेक्नॉलॉजी सेंटर (एमबीसी), नागपूर येथे व्यवस्थापक – एमबीसी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावव्यवस्थापक – एमबीसी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदव्युत्तर असावा.
  • नोकरी ठिकाणमहाबीज बायोटेक्नॉलॉजी सेंटर (एमबीसी), नागपूर
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तामहाबीज भवन, कृषीनगर, अकोला – ४४४१०४
  • मुलाखतीची तारीख – २७ फेब्रुवारी २०२० आहे.

MahaBeej Akola Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2SZffe7
अधिकृत वेबसाईट : http://www.mahabeej.com/Home.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड