महत्वाचे : महाभरती अँप ओपन होत नसल्यास !

आवश्यक सूचना : जर आपल्या मोबाईल वर महाभरती अँप उघडत नसेल (व्हाईट स्क्रीन) तर कृपया Settings=>Apps (Manage Apps) मधून महाभरतीवर वर क्लिक करून Clear Data वर क्लिक करावे.

महाभरतीच्या नव्या अपडेट मुळे काही युजर्सला हा प्रॉब्लेम कदाचित येऊ शकतो.  

प्रिय युजर्स, आपल्या पैकी काही युजर्सच्या मोबाईल वर महाभरती अँप सुरु केल्या वर ब्लँक पेज येऊ शकतो. असं झाल्यास खालील स्टेप्सचे अनुकरण करावे.  झालेल्या त्रासाबद्दल क्षम्यस्व..!!

सर्व अँड्रॉइड फोन्ससाठी 

१. आपल्या फोन वरील सर्वप्रथम सेटिंग्स वर क्लिक करा. 
२. लिस्ट मधून “मॅनेज अँप्स” वर क्लिक करा..

३. लिस्ट मधून महाभरती वर क्लिक करा 

४. येथे खालील क्लिअर डेटा हा पर्याय निवडावा. 

५. येथे क्लिअर ऑल डेटा हा पर्याय निवडा…  या नंतर अँप सुरळीत काम करेल. 

 

 

 

सॅमसंग अँड्रॉइड युजर्ससाठी 

१. आपल्या फोन वरील सर्वप्रथम सेटिंग्स वर क्लिक करा. 

अँप्स हा पर्याय निवडा 

२. लिस्ट मधून महाभरती वर क्लिक करा..

३. येथे स्टोअरेज वर क्लिक करा 

४. येथे क्लिअरClear Cache वर क्लिक करा.  

या नंतर अँप व्यवस्थित काम करेल..धन्यवाद


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Nilesh says

    Kay

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप