महाराष्ट्र वक्फ बोर्ड निकाल 2024 डाउनलोड करा ! वक्फ बोर्ड कनिष्ठ लिपिक, जेई, स्टेनो परीक्षा कट ऑफ गुण, निवडसूची यादी जाहीर । Maha Waqf Board Result 2024

Maha Waqf Board Result 2024

Maharashtra Waqf Board Merit List

Maha Waqf Board Result 2024:  A List of qualified candidates for the post of Junior Clerk (Merit List), Legal Assistant  (Merit List), Stenographer, Junior Engineer, District Waqf Officer Posts has been declared on official mahawakf.com. Candidates who had applied for this and appeared for Maha Waqf Exam can download Their Maha Waqf Board Result 2024 from below link as per posts. Download Post wise Maha Waqf Merit List PDF From below link

तुम्ही वक्फ बोर्ड निकाल 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहात का?, या वेबपेजवर तुम्हाला महाराष्ट्र वक्फ बोर्ड कनिष्ठ लिपिक, जेई, स्टेनो निकाल, कट ऑफ मार्क्स आणि मेरिट लिस्ट 2024 बद्दल सर्व संबंधित माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड (MSBW) ने अलीकडेच 03 आणि 04 जानेवारी 2024 रोजी परीक्षा घेतल्या. महाराष्ट्र वक्फ बोर्ड निकाल आता जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवार आपला निकाल खाली तपासू शकता..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maharashtra Waqf Board Junior Clerk, JE, Steno Result 2024

  • संस्था: महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वक्फ (MSBW)
  • अधिकृत वेबसाइट: mdd.maharashtra.gov.in, mahawakf.com
  • पदाचे नाव: जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधी सहाय्यक पदे
  • पदांची संख्या: 60 पदे
  • ठिकाण: महाराष्ट्र
  • परीक्षेची तारीख: 03 आणि 04 जानेवारी 2024
  • निकालाची स्थिती: जाहीर

How to download Maharashtra Waqf Board Result 2024

  • महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा निकाल 2024 तपासण्यासाठी उमेदवारांनी mdd.maharashtra.gov.in, mahwakf.com या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
  • वक्फ बोर्ड कनिष्ठ लिपिक, जेई, स्टेनो निकाल 2024 शी संबंधित लिंक पहा आणि त्यावर क्लिक करा.
  • एकदा निकाल पृष्ठावर, तुमची जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांकासह तुमचा रोल नंबर किंवा आयडी क्रमांक प्रविष्ट करा.
  • आवश्यक तपशील प्रदान केल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा.
  • महा वक्फ बोर्ड निकाल 2024 PDF स्वरूपात प्रदर्शित केला जाईल.
  • पीडीएफ फाइल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेण्याचा विचार करा.
  • ही मुद्रित प्रत पुढील वापरासाठी किंवा कागदपत्रांसाठी ठेवली जाऊ शकते

Maharashtra Waqf Board Selection List

(J) पदाची निवडसूची (Select List)

       i) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळामार्फत दिनांक 4.08.2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने जिल्हा वक्फ अधिकारी (District Waqf Officer) पदाची      निवडसूची (Select List)
     District Waqf Officer.pdf
       ii) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळामार्फत दिनांक 4.08.2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदाची निवडसूची  (Select List)
     Junior Clerk.pdf
    iii)  महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळामार्फत दिनांक 4.08.2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने विधि सहायक या पदाची तात्पुरती निवडसुची  (Select List)
     Junior Engineer.pdf
    iv) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळामार्फत दिनांक 4.08.2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने लघुटंकलेखक (लघुलेखक निम्नश्रेणी) पदाची निवडसूची  (Select List)
      Stenographer.pdf
    v) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळामार्फत दिनांक 4.08.2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता पदाची निवडसुची  (Select List)
     Legal Assistant.pdf

Maharashtra Waqf Board Result 2024 Download

(i) गुणवत्ता यादी (Merit List)

       i) जिल्हा वक्फ अधिकारी या पदाच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांची यादी (गुणवत्ता यादी)
       List of qualified candidates for the post of District Waqf Officer (Merit List)

     District Waqf Officer.pdf

       ii) कनिष्ठ लिपिक या पदाच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांची यादी (गुणवत्ता यादी)
      List of qualified candidates for the post of Junior Clerk (Merit List)

     Junior Clerk.pdf

    iii)  कनिष्ठ अभियंता या पदाच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांची यादी (गुणवत्ता यादी)
      List of qualified candidates for the post of Junior Engineer (Merit List)

     Junior Engineer.pdf

    iv) लघुटंकलेखक या पदाच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांची यादी (गुणवत्ता यादी)
      List of qualified candidates for the post of Stenographer (Merit List)

     Stenographer.pdf

    v) विधि सहायक या पदाच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांची यादी (गुणवत्ता यादी)
      List of qualified candidates for the post of Legal Assistant  (Merit List)

     Legal Assistant.pdf


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड