महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड, कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! | Maha Waqf Bharti 2025
Maha Waqf Recruitment 2025
Maha Waqf Bharti 2025
Maha Waqf Bharti 2025: Maha Waqf (Maharashtra State Waqf Board Solapur) has issued a new recruitment notification for interested and eligible candidates for the vacant posts of “Advocate”. There are various vacant post available to fill. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address or apply through e-mail before the last date. The last date for submission of the application is the 08th August 2025. For more details about Maha Waqf Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड, कोल्हापूर अंतर्गत “अॅडव्होकेट” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अॅडव्होकेट
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय, ३ रा मजला, शाहूपुरी मस्जिद कॉम्प्लेक्स, शाहूपुरी, कोल्हापूर- ४१६०१२.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2025
- अधिकृत वेबसाईट – mahawakf.com
Educational Qualification For Maha Waqf Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी समन्वयक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यात पदवी (LL.B.) |
Salary Details For Maharashtra State Waqf Board Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी समन्वयक | मानधन – प्रती खटला रु. ३५००/ |
How To Apply For Maha Waqf Chha. Sambhajinagar Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2025 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.mahawakf.com Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/TDMtr |
✅ अधिकृत वेबसाईट |
mahawakf.com |
Maha Waqf Bharti 2024 Application Form
वक्फ न्यायाधिकरण व वक्फ बोर्डातील रिक्त पद भरतीसंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. वक्फ न्यायाधिकरणावर एक सदस्य अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्तीसंदर्भात खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात स्पष्ट केले असतानाही सोमवारच्या सुनावणीत शासनातर्फे दिवाणी अर्ज दाखल करून चार आठवडे मुदतीची विनंती करण्यात आली. मात्र, नंतर आठ दिवसांत नियुक्ती करण्याची तोंडी हमी देण्यात आली. याचिकेवर मंगळवारीही सुनावणी सुरू राहील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिवांना खंडपीठाने दिलेल्या आदेशांचे पालन करून ६० दिवसांत सर्व रिक्तपदे न भरल्याबाबत खुलासा करण्याचे आदेशही दिले होते. त्यावर खुलाशात शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले, की न्यायाधिकरणात ११ पदे नियमित आणि ५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली असून केवळ ६ नियुक्त्या बाकी आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी सांगितले, की माहिती अधिकारातील माहितीनुसार वक्फ बोर्डवरील तिसऱ्या सदस्यांची नियुक्तीसंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
ही फाइल मुख्यमंत्र्यांसमोर जानेवारी २०२३ पासून प्रलंबित आहे. वक्फ बोर्डवरील नियुक्त्या या कोविड तसेच मराठा आंदोलनामुळे रेंगाळल्या आहेत. दरम्यान, हस्तक्षेपक गुलाम खालिक यांच्यातर्फे ॲड. कृष्ण रोडगे तर राज्य शासनातर्फे ॲड. अमरजितसिंग गिरासे यांनी काम पाहिले.
Table of Contents
Mujhe bhi nokri chahiye sir I’m muslim
Maha Waqf Bharti 2023