पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबईअंतर्गत “विधि अधिकारी” पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | Department of Tourism and Cultural Affairs Mumbai Bharti 2025

Maha Tourism Recruitment 2025

Maha Tourism Bharti 2025 

Maha Tourism  Bharti 2025 : The recruitment notification has been declared from the Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai for “Law Officer posts. There are 02 vacancies available. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last Date. The last date for application is 30th October 2025. For more details about  Maha Tourism  Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबईअंतर्गत “विधि अधिकारी” पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावविधि अधिकारी
  • पदसंख्या02  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 35 – 62 वर्षे 
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धतीऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप सचिव (आस्थापना), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/

Maha Tourism Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
विधि अधिकारी02

How To Apply For Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai Recruitment 2025 

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाने सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For  Maha Tourism Bharti 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/Aoikz
✅ अधिकृत वेबसाईटhttps://maharashtra.gov.in/

 

 

 

 


 

Maha Tourism Bharti 2025 

महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण व पर्यटनासाठी आकर्षक राज्य आहे. नैसर्गिक सौदर्य, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक महत्त्व, विविध धार्मिक स्थळे यांनी समृद्ध आहे. त्यातच ‘युनेस्को’ मार्फत राज्यातील अकरा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे राज्यातील पर्यटनाला पुढील काळात चांगलीच चालना मिळणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यटनाच्या माधमातून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेस बळकटी देणे, पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि राज्याला जागतिक स्तरावर एक नामांकित पर्यटन हब म्हणून नावारूपाला आणण्यासाठी शासन स्तरावर जोमाने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने राज्यातील पर्यटनस्थळावर विशेषतः ‘युनेस्को’ने घोषित केलेल्या किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना इतिहासाबद्दल खरी माहिती देण्यासाठी स्थानिक मार्गदर्शक तयार करण्यासाठी ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात साडेसात हजार युवक-युवतींना मिळणार प्रशिक्षण

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नियमावलीनुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे ७ हजार ५०० संबधित भागातील युवक-युवतींना मार्गदर्शक आदरातिथ्य क्षेत्राशी निगडित असलेले प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड झालेल्या युवक-युवतींना इंदोरमधील भारतीय पर्यटन आणि यात्रा प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्यान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचबरोबर राज्यातील पर्यटन क्षेत्राची संबधित असलेल्या सोलापूर येथील संस्थेच्या माध्यमातून देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र देण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात काम कसे करावे, याबाबत संबधित प्रशिक्षणार्थी ज्या भागातील आहेत. तेथे त्यांच्याकडून काम करून घेण्याचा अनुभव देखील देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे युवक-युवतींना त्याच्यांच स्थानिक पातळीवर असलेल्या पर्यटन स्थळावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड