पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | Department of Tourism and Cultural Affairs Mumbai Bharti 2022
Maha Tourism Bharti 2022
Maha Tourism Bharti 2022 Details
Maha Tourism Bharti 2022: Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai is going to recruit interested and eligible candidates for the “Section Officer, Assistant Section Officer” posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई अंतर्गत कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी
- पदसंख्या – 2 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – अवर सचिव (आस्थापना), दालन क्र.521, विस्तार इमारत, 5 वा मजला, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई – 400032
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
How To Apply For Department of Tourism and Cultural Affairs Recruitment 2022
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Important Links For Department of Tourism and Cultural Affairs Mumbai Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/jJ8CRTP |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.maharashtra.gov.in |
Maha Tourism Bharti 2022
Maha Tourism Bharti 2022: Nature tourism creates employment opportunities in the employment area. To the east of Vidarbha, Gondia-Bhandara district is prosperous in terms of tourism. There are many tourist attractions in this place. Further details are as follows:-
निसर्ग पर्यटनामुले रोजगार परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. विदर्भाच्या पूर्व दिशेला गोंदिया-भंडारा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने सुजलाम, सुफलाम आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे आहेत. पर्यटनामुळेच बोदलकसाचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास करण्याची गरज असल्याचे अट आमदार विजय रहांडाले यांनी व्यक्त केले.
Maha Tourism Recruitment 2022
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
how to register?
Link dya online
No