महत्वाचा अपडेट, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर! | Maha TET Exam 2024 Direct Link
Maha TET Exam 2024
Maharashtra Teacher Eligibility Test 2024 Exam Date
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर २०२४ चे आयोजन दिनांक १०/११/२०२४ रोजी करण्यात आले आहे. सदर दिवशी होणाऱ्या पेपरचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Maha Tet Exam 2024 Apply : Maha TET Exam 2024 PDF regarding Maharashtra Teacher Eligibility Test 2024 MahaTET 2024 has been released. The Maharashtra State Examination Council has announced this circular on 9 September 2024. In this circular, the schedule of Teacher Eligibility Test i.e. TET Exam has been given. According to this schedule Maharashtra Teacher Eligibility Exam will be conducted on 10 November 2024. The Maharashtra State Examination Council has informed that since there are two papers, one in the morning session and one in the afternoon session have been planned. Know more about Maha TET Exam 2024, Maha Tet Exam 2024 Apply at below.
Maha TET Corrigendum
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 MahaTET 2024 संदर्भात PDF परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. आता यासाठी ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा उपलब्ध झाली आहे. खाली आम्ही नवीन अर्जाची अलिंक आणि लॉगिन लिंक दिलेली आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी हे परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. दोन पेपर असल्याने सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक असे परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनी दिली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
१ ) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः बैठक-२०२१/प्र.क्र./१५३/टीएनटी-१ दि.३०जून २०२२ अन्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबिय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आले नुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. २) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्र. दिव्यांग-२०२१/प्र.क्र.५४/दि.क.२ दिनांकः-१३ सप्टेंबर २०२२ अन्वये Mental behavior / Mental illness (मानसिक वर्तन/ मानसिक आजार) / Multipal disability (बहुविकलांग) हा टॅब ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करुन दिला आहे.
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. आरटीई २०१३/प्र.क्र.९१/प्राशि-१ दिनांक २३ ऑगस्ट २०१३ अन्वये राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील. या मुद्या नुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिला आहे.
महाराष्ट्र राज्यात इ. 1ली ते 5वी व इ.6 वी ते इ.8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ या बातमीत देण्यात आला आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाईन अर्ज करा
Maha TET Helpline Number
MahaTET Helpline number is given below. Candidates can contact the given number for technical helps. For more updates keep visiting us.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/ शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक – ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. पूर्ण परिपत्रक ची PDF खालील लिंक वर उपलब्ध आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्स साठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. तसेच काही अडचण असल्यास हेल्पलाईन 9028472681 / 82 / 83 ला 10 AM to 6 PM संपर्क करू शकता.
MAHA TET EXAM PATTERN & SYLLABUS
अ. क्र. | तपशील | परीक्षा शुल्क | |
---|---|---|---|
पेपर I किंवा पेपर II (Paper I or Paper II) | |||
1. | अनुसूचित जाती – (SC) | Scheduled Caste – (SC) | Rs. 700 /- |
2. | अनुसूचित जमाती – (ST) | Scheduled Tribes – (ST) | Rs. 700 /- |
3. | अपंग उमेदवार (४०% किंवा ४०% पेक्षा जास्त) | For Handicapped Candidates (40% or More than 40%) | Rs. 700 /- |
4. | इतर उमेदवार (VJA/DTA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, Open) | Other Candidates (VJA/DTA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, Open) | Rs. 1000 /- |
Both Papers (Paper I + Paper II) | |||
1. | अनुसूचित जाती – (SC) | Scheduled Caste – (SC) | Rs. 900 /- |
2. | अनुसूचित जमाती – (ST) | Scheduled Tribes – (ST) | Rs. 900 /- |
3. | अपंग उमेदवार (४०% किंवा ४०% पेक्षा जास्त) | For Handicapped Candidates (40% or More than 40%) | Rs. 900 /- |
4. | इतर उमेदवार (VJA/DTA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, Open) | Other Candidates (VJA/DTA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, Open) | Rs. 1200 /- |
राज्य परीक्षा परिषदेतर्फे दि. १० नोव्हेंबरला ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ घेतली जाणार आहे. सकाळी १०:३० ते १ (पेपर १) आणि २ ते ४:३० (पेपर २) या वेळेत परीक्षा होणार असल्याची माहिती परिषदेच्या उपायुक्तांनी कळविली आहे. ही परीक्षा घेण्याची जबाबदारी शासनाने राज्य परीक्षा परिषदेवर सोपविली आहे. इयत्ता १ ली ते ५ वी व इयत्ता ६ वी ते ८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडल, सर्व माध्यम Pune Main अनुदानित/ विना अनुदानित, कायम अनुदानित, आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार (दि. ९) पासून सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर देण्यात आली आहे. दि. २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
Maha TET Subject List
Table of Contents
वयोमर्यादा काय असणार TET साठी
Mhatet form kadhi nignar 2024?
Maha TET exam 2024 from कधी निघणार आहेत? Maha TET २०१३ चा result पाहायचा असेल तर तो कुठून download करावा