सार्वजनिक बांधकाम विभाग सरळसेवा पदभरती-२०२३ मुळ कागदपत्रांच्या तपासणी वेळापत्रक जाहीर । Maha PWD Document Verification Schedule

Maha PWD Document Verification Dates

Maha PWD Document Verification Schedule 2024

Maha PWD Document Verification Schedule: Public Works Department announced the result for the various Posts on the official website. Candidates can check the Public Works Department 2023 Result here as well as  Candidates who got selected will be required to appear for the Public Works Department Document Verification on 8th February 2024, in their respective divisions. The shortlisted candidates will be required to come up with  sets of self-attested photocopies of all pertinent documents in addition to the original.

The shortlisted candidate for PWD are require to verify their documents by the Divisional Head which is written next to their name on or PWD Verification Last Date 2024 i.e. 8 Feb 2024. Therefore, candidates should arrive at their divisional office well in advance of the due date, which is 8 Feb 2024.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय सरळसेवा पदभरती-२०२३ अंतर्गत विविध पदांसाठी में, TCS  याचे मार्फत दि.१३.१२.२०२३ दि.१४.१२.२०२३, दि.१५.१२.२०२३, दि.१६.१२.२०२३ तसेच दि. २८.१२.२०२३ रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेच्या अनुषंगाने में टाटा कंन्सल्टंसी सर्किंसंस लिमिटेड यांचेमार्फत प्राप्त झालेल्या गुणानुक्रम यादीच्या अनुषंघाने सामाजिक समांतर आरक्षणानुसार तयार करण्यात आलेल्या अंतरिम  गुणवत्ता यादीत (Provisional Merit List) आपल्या नावाचा समावेश असल्यामूळे खालील नमुद केलेल्या दिनांकास व वेळेत आपण “सभागृह, बांधकाम भवन इभारत, ७ वा मजल्ला, १५ मझधान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१० या विकाणी मुळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि आवश्यक कागदपत्रांची यादी या लिंक वर उपलब्ध आहे.

PWD Document Verification List 1

सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय सर्व सेवा भरती 2023, मूळ कागदपत्रांची तपासणी बाबत

स्थापत्य अभियंता (स्थापत्य)
12 Feb 2024 : 07.30 वा.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

  • 12 Feb 2024 : 01.00 वा.
  • 13 Feb 2024 : 07.30 वा.
  • 13 Feb 2024 : 01.00 वा.

 

 कागदपत्रे तपासणीसाठी मूळ कागदपत्रे खालील नमूद केल्याापाणे (लागू ठरत असलेल्या कागदपत्रांचे) ०३ जांकित संघ साक्षांकनाराढ़ घेऊन या कार्यालयात समक्ष उपस्थित रहावे,

  1. आवेदन पत्र (Application Form)
  2. भारतीय नागरीक व महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेले प्रमाणपत्र
  3. आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणान्या उमेदवारांना सक्षम अधिका-याने दिलेले उमेदवाराचे मूळ जात प्रमाणपत्र
  4. (Cast Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate).
  5. मेक्षणिक अर्हता होत्यासंबंधात वेळोवेळी संतरविद बोलेल्या शुध्दीपत्रकात नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्तबाबतची प्रमाणपत्रे (मासिक) तसेच लागू असलेल्या पदाशी संबंधीत अनुभवाचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अगाळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी याचा वह इच्छिणाच्या पहिलांना त्या-त्या मागास प्रवर्गासाठी तर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून बेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे विधीग्राक्ष नॉन क्रिमिलेअर प्रमाणप
  6. अनुसूचित जाती अनुसूचित जमात अन्य मागास प्रवणांतील ग. जা.গ.স, হসাব, বি.নয়ে.. जार्थिक दृष्टया दुर्मल घटक) आरक्षित असलेल्या पायरील निवडीसावीदाचा उमेदवारांना त्या-त्या मागास प्रवर्गातील जातीचे प्रपाणया आणि पल आणि प्रपद व्यक्ती यामध्ये भांडत नसल्याचे विधान शिभिनेत्र प्रमानपत्र,
  7. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्लूएस) उमेदवाराकरीता शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक राआधी ४०९९/प्र.क्र.२१/१६-३अ दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ व समक्रयांकाचे शासन निर्णय दिनांक ३१ ये २०२६ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपार (विभीषणाला असलेले)
  8. दिव्यांग आरक्षण दिव्यांग व्यक्तीसाती असलेल्या वमीमांसेना अथवा इतर कोणाचाही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणान्या उमेदयारांनी शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निर्णय क्रमांक अवि-२०१८/प्र.क्र.४६/ आरोग्य-६ दिनांका १४ सप्टेंबर २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच् www.swavlambaocard.gov.in अथवा SADM संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र

PWD Exam Document Verification Dates

PWD Exam Document Verification Dates


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड