Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महा PWD अकोला भरती २०२०

Maha PWD Akola Bharti 2020

सार्वजनिक बांधकाम महामंडळ, अकोला येथे कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक, अनुरेखक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

PWD अकोला भरती अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर

  • पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक, अनुरेखक
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे.
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • फीस – राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला – ४४४००१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड