महा MMB मुंबई भरती २०१९
Maha MMB Mumbai Bharti 2019
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई येथे प्रकल्प समन्वयक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प समन्वयक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- वेतनश्रेणी – रु. ८०,००० /-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, इंडियन मर्कन्टाईल चेंबर्स, २ रा मजला, रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१
- मुलाखतीची तारीख – १४ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.०० ते १२.०० पर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App