पुणे मेट्रो परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र जाहीर

Pune Metro Exam 2021 Admit card 

Maha Metro Exam Admit Card : Admit card for PUNE METRO EXAMINATION scheduled on 18th, 19th and 20th Oct 2021 is now live. Please click on below “DOWNLOAD ADMIT CARD” link to download the same. Please login using your application number starting with S or NS (Example: NS000001, S000001) and password sent on your registered e-mail ID.

Maha Metro Exam Admit Card

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पुणे मेट्रो परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. पुणे मेट्रो परीक्षा 18, 19 & 20 ऑक्टोबर 2021 ला आयोजित करण्यात आलेल्या आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी कृपया S किंवा NS (उदाहरण: NS000001, S000001) पासून सुरू होणारा तुमचा अर्ज क्रमांक आणि तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवलेला पासवर्ड वापरून लॉग इन करा. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे.

  • परीक्षेचे नाव – पुणे मेट्रो परीक्षा 2021
  • परीक्षेचे नाव – 18, 19 & 20 ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3oZLWtv

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

PDF जाहिरात – https://bit.ly/3aAHrx7

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड