Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर भरती 2021

Maha Jyoti Nagpur Bharti 2021

Maha Jyoti Nagpur Recruitment 2021 Details 

Maha Jyoti Nagpur Bharti 2021 : Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti), Nagpur has declared the new recruitment notification for the various vacancies to fill with the posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे व्हिडिओ संपादक, शिक्षक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 & 27 जुलै 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावव्हिडिओ संपादक, शिक्षक
  • पद संख्या – 03 जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाणनागपूर 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3  रा माळा, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंदपेठ नागपूर – 440022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 & 27 जुलै 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maha Jyoti Nagpur Bharti 2021

PDF जाहिरात 1 : https://bit.ly/3wTxu6t

PDF जाहिरात 2 : https://bit.ly/3hO8CJj

अधिकृत वेबसाईट : mahajyoti.org.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Amit says

    Nagpur ka Pune nukri kute ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड