पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात नोकरी करण्याची उत्तम संधी!! करा अर्ज | Maha IT Corporation Ltd Bharti 2022

Maha IT Corporation Ltd Bharti 2022

Maha IT Corporation Ltd Recruitment 2022

Maha IT Corporation Ltd Bharti 2022: Maharashtra Information Technology Corporation Ltd. (MITC) is invited application for the interested and eligible candidates. There are a total of 02 vacancies to fill with the posts. Further details are as follows:-

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation Ltd) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha IT Corporation Ltd Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 असणार आहे.

The Maharashtra Information Technology Corporation Limited (A Government of Maharashtra Enterprise) invites applications for the post of Chief Technology Officer and Chief Executive Officer. There are a total of 02 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Mumbai. Applicants apply online (email)/ offline mode for Maha IT Corporation Ltd Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address/ email address before the last date. The last date of submission of the applications is the 25th of May 2022. For more details about MahaIT Mumbai Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) (Maharashtra Information Technology Corporation Ltd. (MITC) येथे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी
 • पदसंख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • मुख्य कार्यकारी अधिकारी सीओओ (Chief Operating Officer COO) –
   • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech, M.Tech in Engineering / Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
   • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
   • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
   • तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  • मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सीटीओ (Chief Technology Officer CTO) –
   • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Tech/M. Tech from reputed Universities with major in Computer Science or Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
   • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
   • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
   • तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता[email protected]
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, KC कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – 400020
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022
 • अधिकृत वेबसाईट – mahait.org 

How To Apply For Maha IT Recruitment 2022

 1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.
 3. अर्जाच्या सर्व बाबी अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सूचनांनुसार भरल्या पाहिजेत.
 4. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज योग्यरित्या नाकारले जातील.
 5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर शेवटच्या तारखे अगोदर पाठवावे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Document For Maha IT Bharti 2022

 1. दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्रे.
 2. ओळखीचा पुरावा, जसे की मतदार ओळखपत्र/ आधार कार्ड/ पासपोर्ट/ पॅन कार्ड.
 3. पात्रतेशी संबंधित मूळ प्रमाणपत्रे आणि स्वत: प्रमाणित प्रतीच्या एका संचासह.
 4. अनुभवाशी संबंधित प्रशस्तिपत्रके आणि कागदपत्रे इ.

Selection Process For Maha IT Mumbai Bharti 2022

 1. उमेदवारांना त्यांची पात्रता आणि अनुभव इत्यादी विचारात घेऊन निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
 2. निवड प्रक्रियेमध्ये वैयक्तिक मुलाखत असेल.
 3. MAHAIT ने उमेदवारांना मुलाखतीसाठी स्क्रीनिंग आणि कॉल करण्यासाठी मानक आणि वैशिष्ट्ये निश्चित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
 4. मुलाखत प्रक्रियेसाठी निवडलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात दिलेल्या पत्त्यावर/माहितीवर ईमेल/SMS द्वारे मुलाखत प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सूचित केले जाईल.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Maha IT Corporation Ltd Recruitment 2022 – Important Documents 

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो
JOB TITLE Maha IT Corporation Ltd Recruitment 2022
या पदांसाठी भरती
 1. मुख्य कार्यकारी अधिकारी सीओओ (Chief Operating Officer COO)
 2. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सीटीओ (Chief Technology Officer CTO)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य कार्यकारी अधिकारी सीओओ (Chief Operating Officer COO) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech, M.Tech in Engineering / Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
 • तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सीटीओ (Chief Technology Officer CTO) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Tech/M. Tech from reputed Universities with major in Computer Science or Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
 • तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, के.सी. कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – 400020.

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha IT Corporation Ltd Bharti 2022

📑 PDF जाहिरात – 1
https://cutt.ly/JHhqvmF
📑 PDF जाहिरात – 2
https://cutt.ly/2HhqEpr
✅ अधिकृत वेबसाईट
mahait.org

 

Maha IT Corporation Ltd Bharti 2022 Details

🆕 Name of Department The Maharashtra Information Technology Corporation Limited
📥 Recruitment Details Recruitment 2022
👉 Name of Posts Chief Technology Officer, Chief Executive Officer
🔷 No of Posts 02 Vacancies
📂 Job Location Mumbai
✍🏻 Application Mode Offline
✅ Official WebSite mahait.org

Educational Qualification For Maha IT Corporation Ltd Recruitment 2022

Chief Technology Officer B.Tech, M.Tech (Read Complete Details)
Chief Executive Officer B.Tech, M.Tech, MBA (Read Complete Details)

Maha IT Corporation Ltd Recruitment Vacancy Details

Chief Technology Officer 01 Vacancy
Chief Executive Officer 01 Vacancy

All Important Dates | mahait.org Recruitment 2022

⏰ Last Date  25th of May 2022

Maha IT Corporation Ltd Bharti Important Links 

✅ Official Website CLICK HERE

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड