Maha Housing Bharti 2026
Maha Housing Bharti 2026 : Maha Housing has published a recruitment notification for the post of “Director (Technical), Director (Accounts & Finance), Junior Officer (Land) (Naib Tehsildar), Assistant / Junior Officer (Administration / Land), Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Assistant Town Planner, Architect, Draftsman, Accounts Officer, Assistant Marketing Officer, Clerk-Typist, Peon.”. There are a total of 33 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can send their application to the given email address before last date. The last date for submission of the applications is 26th July 2026. For more details about Maha Housing Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
महा गृहनिर्माण अंतर्गत “संचालक (तांत्रिक), संचालक (लेखा व वित्त), कनिष्ठ अधिकारी (जमिन) (नायब तहसिलदार), सहाय्यक / कनिष्ठ अधिकारी (प्रशासन / जमिन), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), सहाय्यक नगररचनाकार, वास्तुविशारद, आरेखक (Draftsman), लेखाधिकारी, सहाय्यक विपणन अधिकारी, लिपिक-टंकलेखक, शिपाई” पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महा गृहनिर्माण भारती २०२६ अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 आहे
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महा गृहनिर्माण भारती २०२६
- पदाचे नाव – संचालक (तांत्रिक), संचालक (लेखा व वित्त), कनिष्ठ अधिकारी (जमिन) (नायब तहसिलदार), सहाय्यक / कनिष्ठ अधिकारी (प्रशासन / जमिन), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), सहाय्यक नगररचनाकार, वास्तुविशारद, आरेखक (Draftsman), लेखाधिकारी, सहाय्यक विपणन अधिकारी, लिपिक-टंकलेखक, शिपाई
- पदसंख्या – 33 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2026
- अधिकृत वेबसाईट – https://mahahousing.mahaonline.gov.in/
Maha Housing Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| संचालक (तांत्रिक) | 01 |
| संचालक (लेखा व वित्त) | 01 |
| कनिष्ठ अधिकारी (जमिन) (नायब तहसिलदार) | 01 |
| सहाय्यक / कनिष्ठ अधिकारी (प्रशासन / जमिन) | 02 |
| कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | 01 |
| उपअभियंता (स्थापत्य) | 01 |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 07 |
| कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 01 |
| सहाय्यक नगररचनाकार | 01 |
| वास्तुविशारद | 01 |
| आरेखक (Draftsman) | 01 |
| लेखाधिकारी | 01 |
| सहाय्यक विपणन अधिकारी | 01 |
| लिपिक-टंकलेखक | 08 |
| शिपाई | 05 |
Eligibility Criteria For Maha Housing Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| संचालक (तांत्रिक) | महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमई/एमटेक / बी.ई. सिव्हिल / बी. टेक, सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी धारण केलेली असावी. एमई/ एमटेक यांना प्राधान्य दिले जाईल. |
| संचालक (लेखा व वित्त) | महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी /Accounting and Finance यामध्ये पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठांची CA Inter / ICWA Inter / व्यवस्थापनातील (MBA) (Finance) किमान B+ किंवा तत्सम श्रेणी असलेल्यांना प्राधान्य. |
| कनिष्ठ अधिकारी (जमिन) (नायब तहसिलदार) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा/ पदवी / पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. |
| सहाय्यक / कनिष्ठ अधिकारी (प्रशासन / जमिन) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा/ पदवी / पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. |
| कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमई/एमटेक / बी.ई. सिव्हिल / बी. टेक, सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी धारण केलेली असावी. एमई/ एमटेक यांना प्राधान्य दिले जाईल. |
| उपअभियंता (स्थापत्य) | महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमई/एमटेक / बी.ई. सिव्हिल / बी. टेक, सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी धारण केलेली असावी. एमई/ एमटेक यांना प्राधान्य दिले जाईल. |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | Diploma / BE – Civil Engineering / B. Tech) ¬ÖÖ¸üÞ |
| कनिष्ठ अभियंता (विद्युत) | Diploma / BE – Electrical Engineering) |
| सहाय्यक नगररचनाकार | 0महाराष्ट्र शासनमान्य वि शहरा 17 યા ताल पदवी / पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. पदवी ही इन्स्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर्स, इंडिया (ITPI) किंवा समतुल्य व्यावसायिक संस्थेकडून मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.1 |
| वास्तुविशारद | महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील वास्तुशास्त्र / वास्तुविशारद पदवी / पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. Council of Architecture, नवी दिल्ली यांचे सक्रिय नोंदणीकृत सदस्य असावे.1 |
| आरेखक (Draftsman) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा/ पदवी / पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखन या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम क्षेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक. |
| लेखाधिकारी | महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी /Accounting and Finance यामध्ये पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठांची CA Inter / ICWA Inter / व्यवस्थापनातील (MBA) (Finance) किमान B+ किंवा तत्सम श्रेणी असलेल्यांना प्राधान्य. |
| सहाय्यक विपणन अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBA/पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. Marketing/Digital Marketing /Branding या संदर्भातील पदवी/ पदविका / शासन मान्य कोसेर्स केलेले असल्यास प्राधान्य. |
| लिपिक-टंकलेखक | महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. आस्थापना/जमिन/लेखा व वित्त/तांत्रिक (Civil)/विपणन या विषयातील विशेष ज्ञान व अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. |
| शिपाई | 10th pass |
How To Apply For Maha Housing Application 2026
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mahahousing.mahaonline.gov.in job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात-1 | https://lnk.ua/XnqDa3cVs |
| 📑 PDF जाहिरात-2 | https://lnk.ua/AccryNyss |
| 📑 अर्ज नमुना | https://lnk.ua/Lhdt97trN |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mahahousing.mahaonline.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















