Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वनविभाग ठाणे भरती २०२०

Maha Forest Thane Bharti 2020

ठाणे वनविभाग तसेच उप वनसंरक्षक (वन्यजीव), ठाणे येथे विधी सल्लागार पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०२० आहे.

वन विभाग ठाणे विधी सल्लागार मुलाखत निकाल

  • पदाचे नाव – विधी सल्लागार
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी असावा. (मूळ जाहिरात बघावी.
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), ठाणे यांचे कार्यालय
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ९ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड