वनविभाग गडचिरोली भरती २०२०

Maha Forest Gadchiroli Bharti 2020


गडचिरोली प्रादेशिक वनवृत्त अंतर्गत विधी सल्लागार पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – विधी सल्लागार
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली, वन प्रशासकीय भवन, पोटेगाव रोड, गडचिरोली – ४४२६०५
  • ई-मेल पत्ता – ccfgad@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात – अर्ज नमुना अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड कराLeave A Reply

Your email address will not be published.