चंद्रपूर वनविभाग भरती २०२०

Maha Forest Chandrapur Bharti 2020

मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर येथे सर्वेक्षक, लिपिक, वाहन चालक पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सर्वेक्षक, लिपिक, वाहन चालक
  • पद संख्या – ५ जागा
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर कार्यालय
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२० आहे.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PDF जाहिरात : http://bit.ly/2NW7HXZ
अधिकृत वेबसाईट : http://mahaforest.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Dnyaneshwar says

    Driver sathi application kela hota exam kadhi honar sir

  2. Lalji gavit says

    Exam kadhi honar sir chandrapur surveyor chi

  3. काजल यादव पेंदोर says

    Hello Sir,
    चंद्रपूर फॉरेस्ट भरती ची exam कधी होणार सर।
    Website वर पात्र आणि अपात्र यादी नाही आहे sir।

    Plzzz imformation सांगा आम्हला।

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड