Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग चंद्रपूर अंतर्गत विविध पदांची भरती; अर्ज करा! | Maha Food Chandrapur Bharti 2023

Maha Food Chandrapur Bharti 2023

Maha Food Chandrapur Bharti 2023

Maha Food Chandrapur Bharti 2023: Maha Food Chandrapur  (Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Chandrapur ) is going to recruit interested and eligible candidates to fill 17 vacant posts of “Non-Government Member”. Eligible candidates can apply before the 15th of April 2023. The official website for Maha Food Chandrapur is chanda.nic.in. Further details are as follows:-

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, चंद्रपूर अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अशासकीय सदस्य
  • पद संख्या – 17 जागा
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), चंद्रपूर
  • अर्ज सुरू होण्याची तारीख01 एप्रिल 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in

Maha Food Chandrapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
अशासकीय सदस्य 17 पदे

Educational Qualification For Maha Food Chandrapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अशासकीय सदस्य Read PDF

How to Apply For Food, Civil Supplies and Consumer Protection Department Chandrapur Bharti 2023

  • सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा नमुना, शासन निर्णय व जाहिरात जिल्हा संकेत स्थळ chanda.nic.in वर उपलब्ध आहे.
  • अर्जाचा नमुना व पात्रतेबाबतचे निकष जिल्हा पुरवठा कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक 01.04.2023 पासून कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • अर्ज दिनांक 15.04.2023 सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), चंद्रपूर येथे प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे (कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळून) शासनाने विहित केलेल्या परिशिष्ट अ व ब प्रमाणे परिपूर्ण भरलेला अर्ज, पुरावादर्शक सहपत्रित कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त होणारे व अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Maha Food Chandrapur Vacancy details 2023

Maha Food Chandrapur Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Food, Civil Supplies and Consumer Protection Department Chandrapur Jobs 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/dlCGR
✅ अधिकृत वेबसाईट chanda.nic.in

 

The food, Civil Supplies, and Consumer Protection Department has declared a new recruitment notification for interested and eligible candidates. Applications are invited for the Non-Government Member posts to fill various vacancies. There are a total of 17 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Chandrapur. Applicants apply offline mode for MahaFood Chandrapur Bharti 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 15th of April 2023. For more details about MahaFood Chandrapur Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

Maha Food Chandrapur Bharti 2023 Details

???? Name of Department Food, Civil Supplies, and Consumer Protection Department, Chandrapur
???? Recruitment Details MahaFood Chandrapur Recruitment 2023
???? Name of Posts Non-Government Member
???? No of Posts 17 Vacancies
???? Job Location Chandrapur
✍???? Application Mode Offline
✉️ Address  District Supply Officer, Collector’s Office (Supply Branch), Chandrapur
✅ Official WebSite chanda.nic.in

Educational Qualification For Maha Food Chandrapur Recruitment 2023

Non-Government Member Read PDF

Age Criteria For Maha Food Chandrapur Jobs 2023

Age Limit

Maha Food Chandrapur Recruitment Vacancy Details

Non-Government Member 17 Vacancies

All Important Dates For chanda.nic.in Recruitment 2023

⏰ Last Date  15th of April 2023

Food, Civil Supplies, and Consumer Protection Department Chandrapur Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
✅ Official Website
CLICK HERE

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Maha Food Chandrapur Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड