Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maha Food Bharti 2023- अन्न, नागरी पुरवठा विभागात “पुरवठा निरीक्षक, लिपिक” पदभरती सुरु, ३४५ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित-

Purvatha nirikshak bharti 2023

MahaFood Recruitment 2023 

Purvatha nirikshak bharti 2023 – MahaFood Purvatha Nirikshak & Clerk Notification is out today for 345 vacancies. Online application form will begin from 13th December, remember the last date to apply for MahaFood Recruitment 2023 is 31st December 2023. More details about Purvatha nirikshak bharti 2023 are given in PDF file attached. Short Notification of Purvatha nirikshak Recruitment 2023 is out now, Purvatha Nirikshak full PDF notification also published MahaBharti.in, So keep visiting us.

IBPS will conduct for the recruitment of total 345 posts in the following cadre in Group-C under Food, Civil Supplies and Consumer Protection Department of Government of Maharashtra. (Institute of Banking Personnel Selection) Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Group-C Cadre, Direct Service Recruitment-2023 and the exam date will be announced on the website https://mahafood.gov.in. It will be the responsibility of the interested candidates to visit the website of the department from time to time. Know How to Apply for Maha Food Mega Bharti 2023, Application Fees For Maha Food Lipik Bharti, Maha Food Group C Vacancy Details, FCSCPD Group C Bharti 2023, Maha Food Supply Officer Recruitment 2023  at below

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग,अंतर्गत “पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक पदांच्या एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 13 डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. तसेच, लक्षात ठेवा,  अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 डिसेंबर  2023 आहे. तसेच या भरतीची निवड प्रक्रिया आणि सिल्याबस बघण्यासाठी येथे क्लिक करा. भरती संदर्भातील  पूर्ण PDF जाहिरात आणि पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पात्र उमेदवारांनी या कालावधीत https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ (लिंक उद्या पासून सुरु होईल) या लिंकद्वारे (Web- based) ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक १३ डिसेंबर, २०२३ रोजी ००.०१ पासून ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२३ रोजी २३.५९ पर्यंत या कालावधीत करता येईल. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर जाहिरात देण्यात आली असून परीक्षेचा दिनांक विभागाच्या संकेतस्थळाद्वारे कळविण्यात येईल. विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील.

 • पदाचे नावपुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक
 • पदसंख्या – 345 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर  2023 
 • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

Maha Food Group C Vacancy Details 2023

Post Name No Of Vacancy
पुरवठा निरीक्षक, गट-क कोकण 47
पुणे 82
नाशिक 49
छत्रपती संभाजीनगर 88
अमरावती 35
नागपूर 23
उच्चस्तर लिपिक, गट-क 21

Required Qualification for FCSCPD Group C Bharti 2023

 शैक्षणिक अर्हता
 • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
 • परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान” विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
 • उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
 • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
अर्हता गणण्याचा दिनांक
 • प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे.
 • संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजणेत येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरविणेत येईल.

FCSCPD Recruitment Group C-23

Purvatha Nirikshak Bharti 2023

Required Age Limit Maha Food Supply Officer Recruitment 2023

Sr.No Category Minimum Age Limit
1 किमान वयोमर्यादा
सर्व प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा १८ पूर्ण इतकी राहील.
2 कमाल वयोमर्यादा
(१) अराखीव 38
(२) मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ 43
3 प्राविण्यप्राप्त खेळाडू
(१) अराखीव 43
(२) मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ 43
4 माजी सैनिक
(१) अराखीव ३८+सेवा कालावधी+३ वर्षे
(२) मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ ४३+सेवा कालावधी+३ वर्षे
5 दिव्यांग 45
6 प्रकल्पग्रस्त 45
7 भूकंपग्रस्त 45
8 पदवीधर अंशकालीन उमेदवार 55
9 अनाथ 43

Application Fees For Maha Food Lipik Bharti 2023

घटक शुल्क रुपये
अराखीव १०००/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग/अनाथ ९००/-
माजी सैनिक माफ

Salary Details For Puravtha Nirikshak Bharti 2023

Post Name No Of Vacancy
पुरवठा निरीक्षक, गट-क S-१०: रु. २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
उच्चस्तर लिपिक, गट-क S-८ : रु. २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

How To Apply For Maha Food Mega Bharti 2023

Procedure for Applying for Examination :- Steps for Submission of Application :-

१ उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://mahafood.gov.in या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी व नंतरच आपला अर्ज भरावा.
२ नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतःच करणे आवश्यक आहे.
३ आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
४ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.
५ परीक्षा केंद्र निवड करणे.
६ अर्ज नोंदणी बाबतच्या सूचना सोबतच्या परिशिष्ट-सहा येथे देण्यात आल्या आहेत.
७ उमदेवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http://cgrs.ibps.in/ या लिंकवर किंवा १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

Recruitment of Various Posts
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 13/12/2023
Closure of registration of application 31/12/2023
Closure for editing application details 31/12/2023
Last date for printing your application 15/01/2024
Online Fee Payment 13/12/2023 to 31/12/2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha Food Mumbai Recruitment 2023   

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/fwMNR
???? ऑनलाईन अर्ज करा https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23
✅ अधिकृत वेबसाईट www.maharashtra.gov.in

 

Purvatha Nirikshak 2023 exam date, Salary Details, purvatha nirikshak eligibility criteria Details are given in PDF file link given above. More updates will be added soon to MahaBharti.in

 


Previous update –

Maha Food Bharti 2023: Pursuant to the advertisement published by Food, Civil Supplies and Consumer Protection Department in the newspaper on May 23, 2023, we are hereby informed you that to fill up the vacant posts of Member of State Consumer Grievance Redressal Commission and, Chairman and Member of District Grievance Redressal Commission through IBPS on Sunday 25.06.2023 has been organized in two sessions at 8.30 am and 12.30 pm. Kindly note this. The details of the examination center will be communicated with you separately.

Oath and Certificate format regarding joining on the post of President and Member of Consumer Commission


Mahafood chairman and members Purvatha nirikshak bharti 2023Update

The High Court has canceled all the appointments of the chairman and members made by the state government for 112 vacant posts of the consumer commission in the state. Against this, the All India Consumer Panchayat has demanded from the state government that the state government should again call for applications from the interested candidates without going to the Supreme Court and fill the vacant posts immediately after completing all the procedures in a proper manner. To get all the further updates regarding this recruitment on time, click here and download the official mobile app of Mahabharti in your mobile immediately about Purvatha nirikshak bharti 2023.

राज्यातील ग्राहक आयोगाच्या ११२ रिक्त पदांसाठी राज्य सरकारने केलेल्या सर्व अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्त्या उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत. त्याविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात न जाता पुन्हा इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून घ्यावेत आणि योग्य पद्धतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने राज्य सरकारकडे केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेचे अध्यक्ष विलास लेले म्हणाले की, राज्यात फेब्रुवारीपासून ग्राहक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची ११२ पदे रिक्त होती. त्यामुळे गेले सात महिने ग्राहकांना न्याय मिळू शकला नाही. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यास आणखी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्य ग्राहक अजून किती काळ भरडला जाईल हे कोणीही निश्चित सांगू शकत नाही.


 

Maha Food Bharti 2023Maharashtra Public Service Commission (MPSC) has placed Agriculture, Veterinary Science along with MBBS as educational qualification for the post of Food Safety Officer (Group-B). Ayurveda doctors and NIMA association are furious over the exclusion of ‘BAMS’, which provides education in diet. These candidates were able to fill the application due to the order of ‘MAT’. But as the case is still pending in the MAT for further processing and if the government does not take a firm stand, there is a danger of increasing the problems.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न सुरक्षा अधिकारी (Group B) पदासाठी शैक्षणिक अर्हता ‘एमबीबीएस’सोबत कृषी, पशुवैद्यकीय विज्ञान ठेवली. आहाराचे शिक्षण घेणाऱ्या BAMSला वगळल्याने आयुर्वेद डॉक्टर आणि निमा संघटना संतापली आहे. ‘मॅट’च्या आदेशामुळे या उमेदवारांना अर्ज भरता आला. परंतु पुढील प्रक्रियेसाठी मॅटमध्ये प्रकरण कायमच असल्याने व शासनाने ठोस भूमिका न घेतल्यास अडचणी वाढण्याचा धोका आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी-२०२३ रोजी अन्न व औषध प्रशासन सेवेतील अन्न सुरक्षा अधिकारी (Group B) पदाबाबत जाहिरात काढली. त्यात शैक्षणिक अर्हता फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ऑईल टेक्नॉलॉजी, कृषी विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान, जैव रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र यापैकी एक वा मान्यताप्राप्त विद्यापीठातून औषधशास्त्रात पदवी किंवा पदव्युत्तर अशी नमूद आहे. अर्हतेत ‘बीएएमएस’चा समावेश नव्हता. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरताना बीएएमएस उमेदवारांना विकल्प नसल्याचे कळल्यावर हे उमेदवार प्रशासकीय न्याय प्राधिकरणाकडे (MAT) गेले. मॅटने तूर्तास आयोगाला बीएएमएस उमेदवारांनाही अर्ज भरण्याचा विकल्प देण्याचे आदेश दिल्यावर बीएएमएस उमेदवारांनी अर्ज भरले. मॅटमध्ये या प्रकरणाची १३ सप्टेंबरला पुन्हा सुनावणी असून शासनालाही भूमिका मांडण्यास सांगण्यात आले आहे. शासनाने न्यायालयात बीएएमएसच्या बाजूने ठोस भूमिका न मांडल्यास पुन्हा अडचणी उद्भवण्याचाही धोका निमाकडून व्यक्त होत आहे.

मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१५ आणि त्यापूर्वीही अन्न सुरक्षा अधिकारी पदावर बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. बीएएमएस विद्यार्थ्यांना अन्न, आहारातील घटक, पोषण आहार, भेसळ, अन्न कायदे, विषबाधा यासह इतरही विषय शिकवले जातात. आयुर्वेद डॉक्टरांना नियमाच्या आधीन ॲलोपॅचाही सराव करता येतो. त्यामुळे या डॉक्टरांना अन्न सुरक्षा अधिकारी पदापासून वंचित करणे योग्य नाही. तातडीने शासनाने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. या विषयावर अन्न व औषध खात्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचीही भेट घेतली आहे.

 


Maha Food (Food, Civil Supplies, and Consumer Protection Department) The recruitment notification is published by Food, Civil Supplies, and Consumer Protection Department to fill various vacant posts of Member of State Consumer Disputes Redressal Commission & President and Members of District Consumer Disputes Redressal Commission. The candidate should apply for the post through the link given mentioned link from 23 May 2023. The last date for application is 6th June 2023. The official website of Maha Foof Mumbai is mahafood.gov.in. More details are given below:-

The Food, Civil Supplies, and Consumer Protection Department is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the Members & President posts. There are a total of approximately 112 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is various districts of Maharashtra. Applicants apply offline mode for Maha Food Bharti 2023. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the last date. The last date for submission of the online application is the 6th of June 2023. The detailed notice about the eligibility criteria, post-wise current vacancies and probable vacancies, and other details is available on the website www.maharashtra.gov.in for download. For more details about Maha Food Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

MahaFood Recruitment 2023 – Application Details

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई अंतर्गत “अध्यक्ष आणि सदस्यपदांच्या एकूण अंदाजे 112 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुन 2023 आहे.

 • पदाचे नावअध्यक्ष आणि सदस्य
 • पदसंख्या – अंदाजे 112 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क – of Rs. 1200/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जुन 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

Maha Food Bharti 2023 – Important Dates

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 23/05/2023
Closure of registration of application 06/06/2023
Closure for editing application details 06/06/2023
Last date for printing your application 21/06/2023
Online Fee Payment 23/05/2023 to 06/06/2023

Maha Food Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अध्यक्ष आणि सदस्य अंदाजे 112 पदे

Educational Qualification For Maha Food Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अध्यक्ष आणि सदस्य A person having a bachelor’s degree from a recognized University and who is a person of ability, integrity and standing, and having special knowledge and professional experience of not less than 10 years in consumer affairs, law, public affairs, administration, economics, commerce, industry, finance, management, engineering, technology, public health or medicine shall be treated as qualified.

How To Apply For Maha Food Jobs 2023  

 1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
 3. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
 4. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करने आवश्यक आहे.
 5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 6. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 7. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
 8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुन 2023 आहे.
 9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Maha Food Exam Pattern:

Maha Food Bharti 2023

 

Maha Food Bharti 2023 Details

???? Name of Department Maha Food (Food, Civil Supplies, and Consumer Protection Department)
???? Recruitment Details Maha Food Recruitment 2023
???? Name of Posts Member of State Consumer Disputes Redressal Commission & President and Members of District Consumer Disputes Redressal Commission
???? No of Posts 112 Vacancies approximately
???? Job Location Various districts in Maharashtra
✍???? Application Mode Online
✅ Official WebSite mahafood.gov.in

Educational Qualification For Maha Food Recruitment 2023

Members & President A person having a bachelor’s degree from a recognized University and who is a person of ability, integrity and standing, and having special knowledge and professional experience of not less than 10 years in consumer affairs, law, public affairs, administration, economics, commerce, industry, finance, management, engineering, technology, public health or medicine shall be treated as qualified.

Maha Food Recruitment Vacancy Details

Members & President 112 Vacancies approximately

All Important Dates For mahafood.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  6th of June 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha Food Mumbai Recruitment 2023   

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/fwMNR
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/hnrvw
✅ अधिकृत वेबसाईट www.maharashtra.gov.in

Previous update –

Maha Food Bharti 2023 – Good news for the candidates who want to Join food, civil supply department recruitment. According to the new circular dated 17th May 2023 issued under the Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, 100 percent recruitment has been approved. Also this recruitment exam will be conducted by IBPS. Also, the posts of Group B, Group C and Group D cadre will be filled under this recruitment. For more information, please see the full government decision from the link below.

 

अन्न, नागरी पुरवठा नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी उपलब्ध झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत जाहीर झालेल्या १७ मे २०२३ च्या नवीन परिपत्रका नुसार १०० टक्के पदभरती मान्यता देण्यात आली आहे. तसेच या भरतीची परीक्षा IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच या भरती अंतर्गत गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहिती साठी खालील लिंक वरून आपण पूर्ण शासन निर्णय बघावा. 

नवीन GR - परिपत्रक पहा

 


Maha Food Bharti 2023

MahaFood Bharti 2023 – Ann Nagari Purvatha Vibhag Bharti 2023, as per the latest update under RTI, there are total 102 Vacant posts in Nashik regions of MahaFood Department. The posts are of Lipik (Clerk)  & Tank lekhak. The recruitment process for this vacancy is expected to begin soon. More Details will be available on MahaBharti soon. The recruitment process for these vacancies will begin soon. We will keep adding more details on this page.

Candidates Maha Food Department is one of the most important as per recruitment point of view. You should apply for this Maha Food Jobs 2023. Food, Civil Supplies Department Vacancy 2023, will be coming soon for the above-mentioned post. As soon as Maharashtra Food Department Notification is Out we will Update on this Page. You can check Maha Food Mega Bharti, Maha Food Application Form 2023, Ann Nagari Puravtha Vibhag Vacancy 2023 details here on MahaBharti.in

माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त माहिती नुसार अन्न नागरी पुरवठा विभाग, नाशिक अंतर्गत १०२ रिक्त पदे आहेत. या रिक्तपदांची पूर्तता लवकरात लवकर करणे अपेक्षित आहे. नागरिकांच्या सुवीधेसाठी या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू. 

 

MahaFood Bharti New GR 2023

Maha Food Bharti 2023

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड