राज्य गुन्हे अन्वेषण विभाग भरती २०२०

Maha CID Pune Bharti 2020


अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे विधी सल्लागार, विधी अधिकारी पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – विधी सल्लागार, विधी अधिकारी
 • पद संख्या – ४ जागा
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद, पुणे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर पुणे – ४११००८
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2OBcDl8
अधिकृत वेबसाईट : https://mahacid.gov.in/#

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.2 Comments
 1. Sunil says

  Job

 2. Dinesh sajan chahakate says

  Magil warsh ha ek Pan bharti jaleli nahi tr mulache yej limit wadwnar ky sarkar pratek vibhaga madi

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>