महा कॅम्पा, नागपूर अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा!! । Maha Campa Bharti 2022

Maha Campa Bharti 2022

Maha Campa Bharti 2022

Maha Campa Bharti 2022: Maha Campa, Nagpur has recently announced recruitment notification for the post of “Divisional Forest Officer”. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date of submission of the application should be 30th of December 2022. More details are as follows:-

महा कॅम्पा, नागपूर अंतर्गत “विभागीय वन अधिकारी” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नाव – विभागीय वन अधिकारी
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (महा कॅम्पा) महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, डी-विंग, रामगिरी रोड, सिव्हील लाईन, नागपूर ४४०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

Maha Campa Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
विभागीय वन अधिकारी 02 पदे

Educational Qualification For Maha Campa Nagpur Bharti 2022 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विभागीय वन अधिकारी Retired Officer

How To Apply For Maha Campa Recruitment 2022

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  •  अर्जदारास नागपूर येथे राहून सेवा प्रदान करावी लागेल.
  • अर्जाचा नमुना http://mahaforest.gov.in/campa/index.php या web link वर उपलब्ध आहे.
  • अर्जाचा नमुना सोबत दिल्याप्रमाणे असून अर्जदारांनी अर्ज खालील कार्यालयीन पत्यावर टपालाने दिनांक ३०/१२/२०२२ रोजी किंवा त्यापुर्वी पोहचेल या बेताने पाठवावे..
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Maha Campa Nagpur Vacancy 2022 details

Maha Campa Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha Campa Bharti 2022 | www.maharashtra.gov.in Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
shorturl.at/hKM56
✅ अधिकृत वेबसाईट
www.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड