MBA PG अभ्यासक्रमांसाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जारी
MAH CET MBA Merit List 2020
MBA PG courses provisional merit list declared on cetcell mahacet org – MAH CET MBA Counselling 2020: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल (CET Cell) ने राज्यातील विद्यापीठ आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये २०२०-२१ मध्ये व्यवस्थापन पीजी अभ्यासक्रमांच्या (MBA, MMS) प्रवेशासाठी आयोजित सामायिक प्रवेश परीक्षा २०२० च्या काऊन्सेलिंग अंतर्गत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जारी केली आहे. सीईटी सेलने जारी केलेली ही यादी (MAH CET MBA Merit List 2020) सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर cetcell.mahacet.org वर ३ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जे उमेदवार एमबीए आणि एमएमएस कोर्सेससाठी आयोजित काऊन्सेलिंग प्रक्रियेत सामील झाले होते, ते आपला अॅप्लिकेशन आयडी आणि नाव आदी माहिती देऊन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहू शकतील. MBA अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी ७ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केली जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवारांनी आपले नाव किंवा अॅप्लीकेशन आयडी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये चेक करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी. तेथे पीजी कोर्सेसच्या विभागात एमबीए/एमएमएस शी संबंधित लिंक वर क्लिक करावे. यानंतर नव्या पेजवर ऑल इंडिया किंवा महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी जारी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट च्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर संबंधित मेरिट लिस्ट पीडीएफ फॉरमॅटमध्ये उघडेल. या उमेदवार आपला अॅप्लीकेशन आयडी किंवा नाव तपासू शकतील.
सोर्स : म. टा.