MAH BEd CET 2020 Result: परीक्षांचे निकाल लवकरच
MAH BEd CET Result
MAH BEd CET 2020 Result: बीएड, इएलसीटी परीक्षांचे निकाल लवकरच
MAH BEd CET 2020 Result: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरील अपडेटनुसार, हे निकाल ९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार होते. मात्र, सीईटी कक्षाने अद्याप निकालाच्या बाबतीत कोणतीही अधिकृत सूचना उपलब्ध केलेली नाही.
MAH BEd CET Result : निकाल जाहीर झाल्यानंतर ही परीक्षा दिलेले उमेदवार mahacet.org वर भेट देऊ शकतील. पुढील पद्धतीने निकाल तपासता येऊ शकेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- – निकाल जारी झाल्यानंतर उमेदवार सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर जा. – होमपेजवर MAH BEd CET 2020 Result या लिंकवर क्लिक करा.
- – आता एक नवं पेज उघडेल. येथे उमेदवारांनी आपले क्रिडेन्शिअल भरा आणि सबमिट करा.
- – आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- – निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटही काढून ठेव शकता.
निकाल जाहीर होतात उमेदवारांचे काऊन्सेलिंग सुरू होईल. या समुपदेशन फेरीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिले जातील. बीएड कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० या परीक्षा २१, २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० रोजी झाल्या होत्या. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या होत्या. बीएड सीईटीसाठी प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये होती. बीएड इएलसीटीसाठी केवळ इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका होती. बीएड सीईटीसाठी एकूण १०० प्रश्नांसाठी ९० मिनिटांचा कालावधी होता. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नव्हते. तर बीएड इएलसीटीसाठी एकून ५० प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक योग्य उत्तराला १ गुण होता. रीडिंग कॉम्प्रिहेंशन, ग्रामर, फोनेटिक्स, फिगर्स ऑफ स्पीच, सेंटेंस फॉर्मेशन आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
सोर्स म. टा.