Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मॅग फिनसर्व्ह कंपनी लिमिटेड भरती २०१९

MAG Finserv Company Ltd Recruitment 2019

मॅग फिनसर्व्ह कंपनी लिमिटेड फलटण येथे ब्राँच मॅनेजर, गोल्ड लोन मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – ब्राँच मॅनेजर, गोल्ड लोन मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • नोकरी ठिकाण – फलटण
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मॅग फिनसर्व्ह कंपनी लिमिटेड मॅग हाउस (हेड ऑफीस), ललित मोहन बझार मागे, लक्ष्मीनगर, फलटण
  • संपर्क – ८४०८८२३०४६

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड