Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Madha Taluka Shikshan Mandal Solapur Bharti 2022

माढा तालुका शिक्षण मंडळ सोलापूर भरती अंतर्गत नवीन जाहिरात !!

Madha Taluka Shikshan Mandal Solapur Bharti 2022

Madha Taluka Shikshan Mandal Solapur Bharti 2022: Madha Taluka Shikshan Mandal Solapur is going to recruit interested and eligible candidates on Clock Hour Basis For Academic Year 2022-23. There are Total of 34 vacant Posts available to fill the given posts. More details are as follows:-

माढा तालुका शिक्षण मंडळ सोलापूर अंतर्गत शिक्षक पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशिक्षक
  • पदसंख्या – 34 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – के.न. भिसे आर्टस, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डुवाडी – परांडा रोडलगत (भोसरे), कुर्डुवाडी ता. माढा. जि. सोलापूर
  • मुलाखतीची तारीख12 सप्टेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – knbvpsc.org

Educational Qualification For Madha Taluka Shikshan Mandal Solapur Jobs 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षक M.A./ M.Sc/ NET/ SET/ Ph.D

Selection Process For Madha Taluka Shikshan Mandal Solapur Vacancy 2022

  • उमेदवार मुलाखतीच्या दिवशी दिलेल्या पत्त्यावर अर्ज घेऊन जाऊ शकतात.
  • मुलाखतीसाठी, अर्जदारांनी त्यांचे अर्ज रीतसर भरलेले असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक पात्रता शिक्षण, अनुभव, वय इत्यादींचा उल्लेख करा
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती संलग्न करा
  • मुलाखतीची तारीख12 सप्टेंबर 2022
  • मुलाखतीचा पत्ता – के.न. भिसे आर्टस, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डुवाडी – परांडा रोडलगत (भोसरे), कुर्डुवाडी ता. माढा. जि. सोलापूर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Madha Taluka Shikshan Mandal Solapur Bharti 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3evonFW
✅ अधिकृत वेबसाईट
knbvpsc.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड