Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लोटस हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर भरती २०१९

Lotus Hospital and Research Center Kolhapur Recruitment 2019

लोटस हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर कोल्हापूर येथे रिस्पेशनिस्ट, नाईट ड्युटी डॉक्टर्स, सिस्टर व आया पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे

  • पदाचे नाव – रिस्पेशनिस्ट, नाईट ड्युटी डॉक्टर्स, सिस्टर व आया
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – लोटस हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर १९६२/१० वी गल्ली, पाटणे हायस्कूलजवळ, राजारामपुरी, कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड