लोक संचालित साधन केंद्र चंद्रपूर येथे उपजीविका सल्लागार पदांची भरती; अर्ज करा | Loksanchalit Sadhan Kendra Chandrapur Bharti 2022

Loksanchalit Sadhan Kendra Chandrapur Bharti 2022

Loksanchalit Sadhan Kendra Chandrapur Bharti 2022 Details

Loksanchalit Sadhan Kendra Chandrapur Bharti 2022: The Offline application is invited under Lok Sanchalit Sadhan Kendra in Chandrapur for various vacant Posts to fill various Vacancies. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

लोक संचालित साधन केंद्र चंद्रपूर येथे उपजीविका सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – उपजीविका सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – B.Sc/ BVSc/ MS-CIT (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणचंद्रपूर
  • वेतन श्रेणी – रु. 15000/-
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल 2022

Important Instruction For CMRC Chandrapur Bharti 2022 

  1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अनुभव व पात्रतेनुसार मानधन ठरविण्याचे अधिकार संबंधित अध्यक्ष लोक संचालित साधन केंद्र यांच्याकडे राहतील.
  3. अर्जाचा नमुना खालील लोक संचालित साधन केंद्राकडे उपलब्ध आहेत.
  4. हस्त लिखित अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  5. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित CMRC केंद्राच्या पत्यावर पाठवावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 आहे.
  7. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Loksanchalit Sadhan Kendra Chandrapur Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/lDVwNnC


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड