लोकसभा सचिवालयात ४० पदांची भरती

Loksabha Recruitment 2020

Loksabha Recruitment 2020 : लोकसभा सचिवालय येथे सचिवालय सहाय्यक पदाच्या ४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावसचिवालय सहाय्यक
  • पद संख्या – ४० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – दिल्ली
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्तासुश्री पार्वल, उपसचिव (ई), प्रशासन शाखा -I, लोकसभा सचिवालय, कक्ष क्रमांक ६१५, संसद भवन अॅनेक्सी, नवी दिल्ली – ११०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2x2EHbr
अधिकृत वेबसाईट : http://www.loksabhaph.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Vaibhav Manik Dabhole says

    sir stenographer sathi job aahe Ka??

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप