लोकमत टाइम्स औरंगाबाद भरती २०१९
Lokmat Times Vacancy 2019
लोकमत टाइम्स औरंगाबाद येथे उपसंपादक / वरिष्ठ उप-संपादक / रिपोर्टर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – उपसंपादक / वरिष्ठ उप-संपादक / रिपोर्टर
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर, शक्यतो मान्यताप्राप्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी असावी.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App