लोकमान्य मुंबई भरती २०२०

Lokmanya Mumbai Recruitment 2020


लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड येथे व्यवस्थापन प्रशिक्षक-विक्री कार्यकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षक-विक्री कार्यकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२+ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन.
  • अर्ज करण्याचा पत्ता-लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड, 2/ब फर्स्ट फ्लोर, इनडस्ट्री मनोर, अप्पासहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४००२५
  • ई-मेल-hr.mumbairo@lokmanyasociety.org
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3aodI9k
 अधिकृत वेबसाईट :https://www.lokmanyasociety.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे  :४४३ जागा - SBI भरती २०२० | नाशिक महानगरपालिका भरती २०२० | डेटा एंट्री ऑपरेटर - पुणे महानगरपालिका भरती २०२०  ।  आरोग्य विभाग सोलापूर भरती २०२०