लोकमंगल को-ऑप बँक सोलापूर भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | Lokmangal Co-Op Bank Solapur Bharti 2023

Lokmangal Co-Op Bank Solapur Bharti 2023

Lokmangal Co-Op Bank Solapur Recruitment 2023

Lokmangal Co-Op Bank Solapur Bharti 2023: Lokmangal Co-Op Bank Solapur has declared the new recruitment notification for the 20 vacancies to fill with the posts of “Administrative Officer, Branch Manager, IT Officer, Officer, Auditor, Business Development Officer”. Interested and eligible candidates apply before the last date. The last date for submission of application should be the 20th of March 2023. The official website of Lokmangal Co-Op Bank Solapur is lokmangalbank.com. Further details are as follows:-

लोकमंगल को ऑप बँक सोलापूर येथे “प्रशासकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक, IT अधिकारी, अधिकारी, ऑडिटर, व्यवसाय विकास अधिकारी” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. • पदाचे नावप्रशासकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक, IT अधिकारी, अधिकारी, ऑडिटर, व्यवसाय विकास अधिकारी
 • पद संख्या – 20 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – सोलापूर (Solapur)
 • वयोमर्यादा – 60 वर्षे
 • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकमंगल सहकारी बँक लि., 128, मुरारजी पेठ, विरूद्ध. सेवादान स्कूल, सोलापूर.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
 • अधिकृत वेबसाईट – lokmangalbank.com

Lokmangal Co-Op Bank Solapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्रशासकीय अधिकारी 01 पद
शाखा व्यवस्थापक 07 पदे
IT अधिकारी 02 पदे
अधिकारी 06 पदे
ऑडिटर 02 पदे
व्यवसाय विकास अधिकारी 02 पदे

Educational Qualification For Lokmangal Co-Op Bank Solapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी पदवी पास सहकारी बँकेतील प्रशासकीय अधिकारी पदाचा किमान ५  वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
शाखा व्यवस्थापक पदवीं पास सहकारी बँकेतील शाखाधिकारी पदाचा किमान वर्षांचा  अनुभव असल्यास प्राधान्य 
IT अधिकारी बी.सी.ए./एम.सी.ए. बी.ई. कॉम्प्युटर पास सहकारी बँकेतील  आय. टी. विभागातील किमान वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
अधिकारी सहकारी बँकेतील वसुली विभाग अन्य विभागातील किमान वर्षांचा  अनुभव असल्यास प्राधान्य, एस. आर. . असल्यास प्राधान्य
ऑडिटर सहकारी बँकेतील ऑडीट विभागातील किमान वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य
व्यवसाय विकास अधिकारी डी.बी.एम./एम.बी.ए. असल्यास प्राधान्य 

How To Apply For Lokmangal Co-Op Bank Solapur Jobs 2023

 • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Lokmangal Bank Bharti 2023 – Vacancy Details 

Lokmangal Co-Op Bank Solapur Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Lokmangal Co-Op Bank Solapur Bharti 2023

📑 PDF जाहिरात shorturl.at/pIX39
✅ अधिकृत वेबसाईट
lokmangalbank.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Rupesh says

  I want job

 2. Mangesh says

  Want bank jobs advertisements

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड