खुशखबर – लोको पायलटच्या 448 उमेदवारांना लवकरच नोकरी!!

Loco Pilot Bharti 2022

Loco Pilot Bharti 2022

Loco Pilot Bharti 2022: The 448 Loco Pilot Recruitment will be soon. For more details about Loco Pilot Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

रेल्वेमध्ये २०१८ मध्ये असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात मुंबई रेल्वे भरती बोर्डाच्या पात्र प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या रेल्वे भरती बोर्डच्या उमेदवारांना मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली; मात्र रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या पुढाकारामुळे मुंबईच्या उमेदवारांना आता ही संधी दिली जाणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Loco Pilot Recruitment 2022

  • रेल्वेने असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया २०१८ मध्ये राबवली होती, त्यात गोरखपूरच्या उमेदवारांना आरआरबी मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली होती.
  • यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील प्रतीक्षा यादीवरील असलेल्या उमेदवारांची संधी हुकली होती.
  • ही बाब केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रेल्वे बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
  • त्यामुळे मुंबईतील रिक्त जागांची गरज मागवून मुंबईच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
  • याविषयी मध्य रेल्वेने प्रसिद्धिपत्र काढले आहे.
  • तसेच भारतीय रेल्वे भरती बोर्डाच्या एकूण सात हजार ४०० उमेदवारांचे प्रश्नसुद्धा मार्गी लागणार आहेत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड