LIC AAO & AE मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

LIC Recruitment Admit Card

LIC AAO and AE Admit Card

LIC Recruitment Admit Card  : The vacancies of Assistant Engineer and Assistant Administrative Officer will be filled by Life Insurance Corporation. Admission has been announced for this. Candidates appearing for this exam can go to the official website and download the admission card.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनतर्फे सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. LIC AAO आणि AE परीक्षांसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट licinidia.in वर जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना ३१ ऑक्टोबरपर्यंत डाऊनलोड करता येणार आहे. एलआयसी एएओ आणि एई मेन्सची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

How to Download LIC AAO and AE Admit Card

  • एलआयसी वेबसाइटवर जा.
  • होमपेजवरील LIC करिअर विभागात जा.
  • करिअर पेजवर असिस्टंट इंजिनीअर रिक्रुटमेंट आणि AAO (स्पेशलिस्ट) भरती २०२० च्या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन पेजवर जाऊन कॉल लेटर डाउनलोड लिंक वर क्लिक करा. Ibpsonline ची लिंक उघडेल.
  • येथे दिलेल्या जागेत तुमचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि ऑन-स्क्रीन सिक्योरिटी कोड टाकून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र दिसेल.
  • ते डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
Commencement of Call letter Download 20 – 10 – 2021
Closure of Call letter Download 31 – 10 – 2021

Candidates had to wait for pre-exam after lockdown due to corona virus across the country. The exam was held on August 28. His admission was announced on August 14. The result of the pre-examination was announced on September 29, 2021. Candidates who have passed the full examination can appear for the main examination. Candidates shortlisted in the main examination are interviewed.

मुख्य परीक्षेमध्ये (LIC AE & AAO Main Exam)३०० गुणांचे ऑब्जेक्टीव्ह टेस्ट आणि २५ गुणांचे डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचा समावेश असेल. या दोन्ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होतील. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेच्या प्रत्येक विभागसाठी वेगळा वेळ असेल. उमेदवारांना कॉम्प्यूटरवर टाइप करुन डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पूर्ण झाल्यावर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आयोजित केली जाईल.

LIC AE & AAO Main परीक्षा प्रवेशपत्र – https://bit.ly/3vzIyqI


LIC Recruitment Admit Card 

LIC Recruitment Admit Card  : Life Insurance Corporation of India has declared the admit card recruitment of Assistant Engineer/ Assistant Architects & Assistant Administrative Officer (Specialist) Phase-I Preliminary Exam. The last date to download the ticket is August 28, 2021. Click on the link below to download the ticket.

भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत सहाय्यक अभियंता/ सहाय्यक आर्किटेक्ट आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदभरती फेज-I प्राथमिक परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3meauh0

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड