10 वी पास उमेदवारांना संधी- 5000 पदे- LIC भरती 2020

LIC Recruitment 2020

LIC Recruitment 2020 : भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) येथे विमा प्रतिनिधी (Vima Pratinidhi) पदाच्या एकूण 5000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. नोकरी ठिकाण सोलापूर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावविमा प्रतिनिधी (Vima Pratinidhi) 
  • पद संख्या – 5000 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे दरम्यान
  • अर्ज पद्धती –  ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.licindia.in
रिक्त पदांचा तपशील – LIC Vacancies 2020
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
विमा प्रतिनिधी 5000

 

LIC Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For LIC Recruitment x`2020
PDF जाहिरात : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/view_vacancy/394132
ऑनलाईन अर्ज करा : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

36 Comments
  1. Pratiksha kalkar says

    12th pass sathi job aahe ka

  2. Amol hatkar says

    I am 12th science pass sir I am interested this job

  3. sopan mandvekar says

    Sit online frome aapalaya mobaile varati bharata janar nahi ka sir bharata yenar asela tar sir nakhkhi kalava sir 10th pass boys girl sathi sir pleace sir

  4. Harshali says

    12 th pass sathi ahet ka job sir

  5. Aman Arun mor says

    ItI mechanical diesel shati job aahe ka,ashel tar please kalva

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड