LIC HFL भरती २०१९
LIC HFL Vacancies 2019
भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत हाऊसिंग फायनान्स लिमिटेड येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे लॉ मध्ये बॅचलर डिग्री (एलएलबी) असावी.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ वर्षे ते ३० वर्षे असावे.
- फीस – रु. ५००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App