भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! | LIC Bharti 2024
LIC Offline Application 2024
Life Insurance Corporation Bharti 2024
LIC Bharti 2024: LIC (Life Insurance Corporation) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for the posts of “Career Agent”. There are a total of Various Vacancies available to fill. Applicants need to apply offline mode for LIC Recruitment 2024. Interested and eligible candidates can Send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of applications is 23rd of October 2024. For more details about LIC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत “करिअर एजंट” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – करिअर एजंट
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://licindia.in/
Salary Details For LIC Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
करिअर एजंट | चयन के बाद पहले वर्ष के लिए रु. 10,000/- प्रति माह, दूसरे वर्ष के लिए रु. 9,000/- प्रति माह, तीसरे वर्ष के लिए रु. 8,000/- (75% विद्यावेतन प्रति माह और 25% विद्यावेतन उस वर्ष के निर्धारित / सफलतापूर्वक पूरा होने पर भुगतान किया जाएगा।) प्रशिक्षण अवधि के बाद किये गए बीमा व्यवसाय पर आकर्षक कमीशन और दोपहिया वाहनों हेतु पात्रतानुसार वित्तीय सहायता |
How To Apply For LIC Application 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For licindia.in Job 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/vKLZ0 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://licindia.in/ |
Table of Contents
LIC Updates