भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LICच्या औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील LIC ऑफिसमध्ये नवीन 80 एजंट्सची नेमणूक करणे आहे

LIC BEED, Aurangabad Recruitment

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) यांच्या औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील LIC ऑफिसमध्ये नवीन 80 एजंट्स ची नेमणूक करणे आहे.  हे काम कमिशन बेसिस वर असून ते आपण पार्टटाईम/फुलटाईम करू शकता. यामध्ये केवळ औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात राहणारा व 21 वर्ष पूर्ण असलेल्या गृहिणी, नौकरदार, निवृत्त व्यक्ती, पिग्मी एजंट्स, व्यापारी, बँक कर्मचारी, कंपनी कर्मचारी, शिक्षक, व्हेटरनरी डॉक्टर, ई सेवा धारक, कोतवाल , CSC सेंटर, होतकरू विद्यार्थी आणि बेरोजगार यात नक्कीच सहभागी होऊ शकतात.

इच्छुकांनी आपले नांव, पत्ता आणि शिक्षण 9404722825 या नंबर वर व्हाट्सप किंवा मेसेज करावा.

बीड साठी 9850999233 या नंबर वर संपर्क करा

👉व्हॉटसअँप मॅसेज लिंक ~  https://wa.me/c/919404722825

बीड साठी व्हॉट्सॲप लिंक ~ https://wa.me/message/65GKF6727SF6F1


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Shrikant jyotikoli says

    Shrikant jyotikoli

  2. Nipun Dandgaval says

    nashik madhe job pahije

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड