Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

LHMC अंतर्गत 179 रिक्त पदांची भरती

LHMC Bharti 2020

LHMC Bharti 2020 : लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज आणि संबंधित एसएसके आणि केएससी रुग्णालये अंतर्गत ज्येष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 179 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर नोंदणी करावी. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावज्येष्ठ रहिवासी
  • पद संख्या – 179 जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन नोंदणी
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा व मुलाखत
  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2020 आहे.
  • पत्तादीक्षांत सभागृह (संचालक कार्यालयाजवळ)

रिक्त पदांचा तपशील – LHMC Vacancies 2020

LHMC Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For LHMC Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3kvOmex
अधिकृत वेबसाईट  : http://lhmc-hosp.gov.in/index.php

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड