Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लक्ष्मी अ‍ॅग्रो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर भरती २०१९

Laxmi Agro Energy Pvt Ltd Kolhapur Recruitment 2019

लक्ष्मी अ‍ॅग्रो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर येथे उत्पादन अभियंता, सेवा अभियंता, साइट अभियंता, विक्री कार्यकारी पदांच्या ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०१९ आहे

  • पदाचे नावउत्पादन अभियंता, सेवा अभियंता, साइट अभियंता, विक्री कार्यकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे इलेक्ट्रानिक्स / इलेक्ट्रिकल डिप्लोमा किंवा पदवी असावी.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – hr@laxmisolar.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड