लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची उत्तम संधी! ई-मेल द्वारे अर्ज करा !! | Latur Urban Co-op Bank Limited Bharti 2025
Latur Urban Co-op Bank Limited Recruitment 2025
Latur Urban Co-op Bank Limited Bharti 2025
Latur Urban Co-op Bank Bharti 2025: Latur Urban Bank (Latur Urban Co-op Bank Limited) has declared the recruitment notification for the various posts. The name of the posts is “Branch Manager, Officer, Clerk, Peon”. There are various vacancies available to fill posts. Eligible candidates can send their applications through e-mail. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 29th May & 30th May 2025. For more details about Latur Urban Co-op Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपीक, सेवक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख २९ मे ते ३० मे २०२५आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपीक, सेवक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर, नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- मुलाखतीचा पत्ता –
- (दि.२९/०५/२०२५ ) नाशिक शाखा – दुकान क्र. ०२ व ०३, तळ मजला, रतन मॉल, नेहरू गार्डन समोर, टिळक पथ, नाशिक- ४२२००१.
- (दि.३०/०५/२०२५ ) संभाजीनगर शाखा – रुचिरा आर्केड, अंजली बिग सिनेमा समोर, खडकेर्श्वर, छ. संभाजीनगर ४३१००१
- मुलाखतीची तारीख – २९ मे ते ३० मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.laturbank.co.in/
Educational Qualification For Latur Urban Co-op Bank Limited Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा व्यवस्थापक | Graduate or Post Graduate, JAIIB/ CAIIB/DBM or CA/CMA |
वरिष्ठ अधिकारी | B.com/M.com JAIIB/ CAIIB/DBM or CA/CMA |
लिपिक | Graduate or Post Graduate. |
सेवक | 10th Pass |
How To Apply For Latur Urban Co-op Bank Limited Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Latur Urban Co-op Bank Limited Vacancy 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती २९ मे ते ३० मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For laturbank.co.in Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/MeYWa |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.laturbank.co.in/ |
Table of Contents
सिकशन किती लागतय