लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची उत्तम संधी! ई-मेल द्वारे अर्ज करा !! | Latur Urban Co-op Bank Bharti 2025

Latur Urban Bank Recruitment 2025

Latur Urban Bank Bharti 2025

Latur Urban Co-op Bank Bharti 2025: Latur Urban Bank (Latur Urban Co-op Bank Limited) has declared the recruitment notification for the various posts. The name of the posts is “IT Officer, Branch Manager, Officer, Clerk, Peon”. There are various vacancies available to fill posts. Eligible candidates can send their applications through e-mail. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 10th June 2025.  For more details about Latur Urban Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत “IT अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपीक, शिपाई” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख १० जून २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावIT अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपीक, शिपाई 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – लातूर, पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता [email protected]
  • मुलाखतीचा पत्ता – बी १२, प्रेमदीप बिल्डिंग, सिंधहिंदू सोसायटी, माणिकचंद मालाबार हिल्स समोर, KTM शोरूम शेजारी, कोंढवा गोळीबार मैदान रोड, लुम्बानगर, कोंढवा, पुणे – ४११०४०
  • मुलाखतीची तारीख१० जून २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.laturbank.co.in/

Educational Qualification For Latur Urban Bank Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक B.Com., M.Com., MBA, CA, ICWA, JAIIB, CAIIB
अधिकारी  B.com/M.com JAIIB/ CAIIB/DBM or CA/CMA
लिपिक Graduate or Post Graduate (B. Com, BBA इ.)
सेवक 10th Pass

How To Apply For Latur Urban Co-op Bank Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Latur Urban Bank Vacancy 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती १० जून २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.    

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For laturbank.co.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/MeYWa
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.laturbank.co.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sravan chavan says

    सिकशन किती लागतय

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड